एखाद्या व्यक्तीला डास जास्त का चावतात.? यामागील कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला अनेकदा असे वाटत असते की आपल्याला जास्त प्रमाणात डास चावत असतात आणि दुसऱ्यांना कमी कमी प्रमाणात चावत असेल. अनेकदा आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला जे व्यक्ती बसलेले असतात त्यांना डास चावत नाही आणि आपल्याला जास्त प्रमाणामध्ये डास चावत असतात अशा वेळी मनामध्ये वेग वेगळे प्रश्न सुद्धा निर्माण होत असतात.
असे का.? जर तुमच्या मनावर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतील तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. सध्याच्या ऋतूमध्ये अनेकदा वातावरणामध्ये थंडावा निर्माण होत असतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये डास येण्याचे प्रमाणसुद्धा अनेकदा जास्त असते. डास पळवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो. अनेकदा आपण बघतो की आपल्या शेजारी व्यक्तीकडे डास जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होत असतात व त्यांना चावण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते.
ज्या व्यक्तीच्या अंगावर गडद रंगाचे कपडे असतात,त्यांनी गडद कपडे परिधान केलेले असतील अशा व्यक्तीकडे डास आकर्षित होत असतात कारण की अशा वेळी डास स्वतःहून त्या व्यक्तीकडे येत असतात. जेव्हा आपण बागेमध्ये जातो किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला गेलेलो असतो अशा ठिकाणी जेव्हा आपण गडद रंगाचे कपडे घालून जातो व आपल्या अवतीभोवती डासांचा घोळ आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून जेव्हा आपण बाहेर जाताना यावेळी आपल्याला हलक्या रंगाचे कपडे प्रामुख्याने घालायला हवे जेणेकरून डासांचे लक्ष तुमच्यावर पडणार नाही आणि डासांचा घोळ सुद्धा तुमच्या आजूबाजूला फिरणार नाही त्यानंतर मनुष्याचा र”क्तगट सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. विशिष्ट र”क्तगट असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा डास जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होत असतात.
तुम्ही अनेकदा पाहिले असतील ते जेव्हा आपल्या शरीरावर एखादा डास बसतो तेव्हा तो आपल्या शरीरातील र”क्त शोषण करत असतो परंतु आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या शरीरातील र*क्त किती प्रमाणामध्ये डासाने सेवन केलेले आहे. अनेकदा जास्त प्रमाणामध्ये डासांनी र”क्त सेवन केल्यामुळे आपल्याला मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे विविध आजारांना सुद्धा सामोरे जावे लागते. ज्या काही मादी डास असतात ,ते अंडीची निर्मिती करण्यासाठी आपल्या शरीरातील जे रक्त असते ते शोषण करते, या रक्तामध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणावर सेवन करत असते.
रक्तगट अ आणि ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना डास जास्त प्रमाणात चावतात. ज्या व्यक्तींचा रक्त गट ब असतो अशा व्यक्तींना जास्त प्रमाणामध्ये चावत नाही. ज्या ठिकाणी कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण जास्त असते अशा ठिकाणी डास जास्त प्रमाणामध्ये येतात. माणसाच्या शरीरामध्ये बाहेर येणारा कार्बन डाय-ऑक्साइड गॅस कडे सुद्धा डास आकर्षित होत असतात त्या त्यांचे खूप मोठे प्रमाणामध्ये लक्ष असते.
गर्मी आणि घाण यामुळे सुद्धा अनेकदा डास आपल्या आजूबाजूला फिरत असतात. गरमीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरातून अनेक घटक पदार्थ बाहेर पडत असतात त्यामध्ये ऍमिनो ऍसिड, युरिक ऍसिड ,नायट्रिक ऍसिड यांचे प्रमाण जास्त असते. या घटकांमुळे डास सहज आकर्षित होत होतात.
ज्या व्यक्तींना अति प्रमाणामध्ये घाम येत असतो अशा व्यक्तींकडे डास लवकरच आकर्षित होतात आणि त्यांना चावतात. ज्या व्यक्तीची त्वचा जाड असते व त्या व्यक्तींना घाम जास्त येत नाही अशा प्रकारच्या व्यक्तींकडे डास लवकर आकर्षित होत नाही. ज्या ग”र्भ”वती महिला आहेत अशा महिलांना इतर व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये डास चावत असतात या व्यक्तींचे कार्बन-डाय-ऑक्साईड बाहेर टाकण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे ग”र्भ”व”ती स्त्रियांना डास चावण्याचे प्रमाण जास्त असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.