याच कारणाने पाळी अनियमित येते; मासिक पाळी अनियमित येण्याची महत्वाची कारणे.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्त्रिया यांना ईश्वरी शक्ती प्राप्त झालेली आहे. या शक्तीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे काही बदल घडत असतात. आपण या शक्तीला मासिक पाळी सुद्धा म्हणू शकतो कारण की महिलांना मासिक पाळी मध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच या समस्येच्या माध्यमातून त्यांना नवसंजीवनी सुद्धा प्राप्त होत असते त्यांच्या शरीरामध्ये जी काही घाण साचलेली आहे ती सर्व घाण मासिक पाळी दरम्यान निघून जाते आणि अनेकदा या सगळ्या गोष्टींचा त्यांना त्रास सुद्धा होतो.
परंतु पुन्हा काही दिवसांनी त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक ते बदल सुद्धा घडत असतात आणि म्हणूनच मासिक पाळी हा महिलांसाठी वरदान मानली गेलेली आहे.आजच्या लेखामध्ये मासिक पाळी बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. महिलांच्या आजारांपैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे वेळेवर मासिक पाळी न येणे. दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक चुका घडत असतात त्यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही.
जर आपल्याला यामागील व्यवस्थित कारण जर माहिती असेल तर आपण आपली पाळी व्यवस्थित वेळेवर आणू शकतो आणि जर आपल्याला कारणे माहिती नसतील तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी काही महत्त्वाची कारणे सांगणार आहोत त्यामुळे महिलांना त्यांची पाळी वेळेवर येण्यास मदत होणार आहे.चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे बदललेली दिनचर्या. बहुतेक वेळा आपल्याला आपण नवीन ठिकाणी जातो.जर तुम्ही नवीन नोकरी करत असाल किंवा आपल्या त्यासाठी एखादे ठिकाण जर वेगळे असेल तर अशा वेळी शरीरावर अनेकदा ताण तणाव निर्माण होतो आणि बहुतेक वेळा या सर्व कारणांमुळे आपली दिनचर्या सुद्धा बदलून जाते.
अनेकदा शरीरातील हार्मोन्स बद्दल सुद्धा घडू लागतो आणि म्हणूनच पाळी सुद्धा वेळेवर येत नाही. दुसरे कारण म्हणजे र”क्ता”ची कमतरता. र”क्ताचे प्रमाण मासिक पाळीत कमी होते.अनेकदा आपण थंड पदार्थ जास्त खातो यामुळे शरीरातिल ब्ल”ड सर्क्युलेशन कमी प्रमाणात होतात आणि मग मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यानंतर आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने खूप ताण घेतला असेल तर मेंदूचे काम व्यवस्थित न केल्यामुळे व्यवस्थित नाही झाले तरी मासिक पाळी अनियमित होते त्याचप्रमाणे पी*सी”ओ”एस समस्या अनेकदा ओटी पोटी जवळ वेदना झाल्यामुळे सुद्धा मासिक पाळी वेळेवर येत नाही.
बहुतेक वेळा वेळेवर पाळी न येत असल्यामुळे अनेक महिला ताण घेत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील र”क्तप्रवाह व जे काही हार्मोन्स आहेत त्यांचे संतुलन बिघडते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील कॅस्ट्रोजन नावाचे हार्मोन आहे ते व्यवस्थित रित्या बाहेर पडत नाही. एखाद्या महिलेला कोणतातरी आजार असेल आणि त्या आजारामुळे ती त्रस्त असेल तसेच औषधे चालू असतील तरी आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलन व्यवस्थित होत नाही आणि या सर्व गोष्टींमुळे सुद्धा कधी कधी पाळी वेळेवर येत नाही.
यानंतरची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे मोनोपॉज. सध्याच्या काळामध्ये ही समस्या अनेकदा निर्माण होऊ लागलेली आहे. वयाच्या 40 व्या वर्षानंतर अनेकदा महिलांना ही समस्या उद्भवत असते या काळात दरम्यान महिलांची पाळी नियमित वेळेवर येत नाही कधी कधी एक महिन्यानंतर येते व कालांतराने मासिक पाळी येणे बंद होऊन जाते.
तसे एखाद्या महिलेच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलन झाले तसेच था”य”रॉ”ई”डचे हार्मोन्स व्यवस्थित बाहेर न पडल्यामुळे सुद्धा अनेकदा लठ्ठपणा निर्माण होतो आणि अति वजन वाढल्यामुळे सुद्धा मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यापैकी अनेकजण मासिक पाळी वेळेवर यावे म्हणून औषधे उपचार करत असतात परंतु जास्त प्रमाणात औषधोपचार केल्याने सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच जास्त प्रमाणात औषध न खाता नैसर्गिक पद्धतीने पाळी कशी वेळेवर येऊ लागेल याचा आपल्याला विचार करायला हवा.
मासिक पा”ळी वेळेवर येण्यासाठी आपल्याला आपला आहार उत्तम ठेवायला हवा. हलका, सकस पोषक आहार आपल्याला घ्यायला पाहिजे त्याचबरोबर दिवसभरातून जसे शक्य होईल तसे योगा व्यायाम करणे सुद्धा गरजेचे आहे त्याचबरोबर शरीराची योग्य हालचाल होणे महत्त्वाचे आहे. अति लठ्ठ पणा वजन वाढणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आपण व्यवस्थित नियंत्रण ठेवल्यास आपली पाळी वेळेवर येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.