गुपचूप घराच्या छतावर फेका हि १ वस्तू; घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन मिळतील खूप सारे आशीर्वाद.!

गुपचूप घराच्या छतावर फेका हि १ वस्तू; घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन मिळतील खूप सारे आशीर्वाद.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या उपायांमध्ये आपल्याला नारळाचा उपयोग करायचा आहे आणि आपल्या घराच्या छतावर गुपचूप कुणाला न सांगता ही वस्तू फेकायची आहे. सध्या आपण सगळेच शहरी भागांमध्ये राहत असल्याने प्रत्येकाला घराच्या वरच्या भागी छत असतेच असे नाही तर अशा वेळी काळजी करण्यासाठी काही नाही हा उपाय तुम्ही आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये सुद्धा उभे राहून करू शकतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुट्टे नारळ घ्यायचे आहे .सुखे नारळाला खोबरे सुद्धा म्हणतो. हे नारळ जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा चालू शकते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला नारळाच्या मधोमध एक छिद्र करायचे आहे आणि हे छिद्र आपल्या बोटाचे शेवटचे बोट आहे करंगळी त्या आकाराचे असलेला हवे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी थोडेसे काळी उडीद व काळी तीळ लागणार आहे आणि त्यानंतर थोडेसे गुळ आपल्याला घ्यायचे आहे.

त्यानंतर हे सगळे मिश्रण एकत्र करून नारळ वरती जे आपण छिद्र केलेले आहे त्या छिद्रमध्ये आपल्याला भरायचे आहे आणि त्यानंतर तीन तुपाचे थेंब आपल्या लावायचे आहेत.हे तुपाचे थेंब फक्त तीनच असायला हवे त्यापेक्षा जास्त किंवा कमी टाकायचे नाही त्यानंतर आपल्यालाही नारळ एका लाल कपड्यांमध्ये बांधून आपला घरात संपूर्ण फिरवायचे आहे आणि त्यानंतर देवघरात तीन दिवस ठेवायचे आहे.

या तीन दिवसांमध्ये आपल्याला एक विशिष्ट दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर निघून जाण्यास मदत होणार आहे. जर तुमच्यावर नजर दोष असेल कोणी काही वाईट शक्ती तुमच्यावर टाकलेली असेल ती शक्ती सुद्धा निघून जाणार आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या घराच्या बालकनी वर तसेच त्याच्या वरच्या बाजूला बांधायचा आहे.

जेणेकरून तुमची बालकनी रस्त्याच्या दिशेला उघडत असेल तर अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही बांधू शकता. जर एखाद्याची नजर नारळावर गेली तरी तुम्हाला त्या नजरेचा कोणता चुकीचा परिणाम जाणवणार नाही त्याचबरोबर घरात येणारी जी वाईट शक्ती आहे ती सुद्धा घरामध्ये येणार नाही अशा प्रकारे हा अतिशय साधा सोपा व महत्त्वाचा तेवढाच प्रभावी उपाय आहे.

हा उपाय अवश्य करून पाहा हा उपाय केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला सकारात्मक तुमच्या घरात आलेली जाणवेल. व्यापार-उद्योग धंद्यामध्ये यश आलेले दिसेल. घरातील सर्व वाईट पीडा बाहेर गेलेली जाणवेल आणि तुमचे आयुष्य व सुख शांती वैभव समाधानाने भरलेली असेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *