चुकूनही मुलांचे ठेऊ नका हि नावे; नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करत बसावे लागेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्या घरी बाळ जन्माला आले तर त्यानंतर प्रश्न निर्माण होतो की बाळाचे नाव काय ठेवायचे ? आपल्यापैकी अनेक पालक असे आहेत की बाळाचे नाव ठेवताना अनेक विचार करत असतात. त्यांच्या मते बाळाचे नावे सकारात्मक असायला हवे. असे नावाचे उच्चार करत असताना एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळायला हवी व त्यामागे अनेक कारणं सुद्धा असतात. अनेकदा आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला अनेक जणांची नावे पाहून आपल्या हिंदू धर्मशास्त्रातील चे पौराणिक पात्र आहेत त्यांच्या नावावरून असते म्हणजेच राम-लक्ष्मण-सीता अनेक संतांच्या नावावरून असणारे नावे आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात.
परंतु अनेक असे सुद्धा नावे आहे जे पुराणांमध्ये नाव उच्चारणे अशुभ मानले गेले आहेत , त्या नावांचा संबंध वाईट शक्तीशी जोडला गेलेला आहे. त्या नावा बद्दल काही माहिती लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशी काही नावं लग्नाला जी नावे चुकूनसुद्धा ठेवू नये. नाहीतर तुम्हाला भविष्यात पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही. त्यातील पहिले नाव आहे विभिषण. विभिषन या नावाचा अर्थ असा आहे की कधीही राग न येणारा.
एवढे चांगले कारण असून सुद्धा लोक आपल्या मुलाचे नाव विभिषण ठेवत नाही कारण की आपल्या भावाच्या मृत्युचे कारण श्रीराम यांना विभिषन यांनी सांगितले होते. म्हणूनच विभिषन ला घराचा भेदी असेसुद्धा म्हटले जाते. त्यानंतर दुसरे नाव आहे मंदोदरी. मंदोदरी ही स्वभावाने अतिशय गुणी व सोज्वळ होती परंतु एवढे चांगले नाव असून सुद्धा लोक आपल्या मुला-मुलींचे मंदोदरी नाव ठेवत नाही कारण की मंदोदरी ही रावणाची पत्नी होती आणि रावण हा स्वभाव आणि धूर्त असल्याने कोणीही मंदोदरीचे नाव ठेवत नाही. दुसरे नाव आहे द्रोपती.
द्रोपती ही एक राजकन्या असून परंतु तिला पाच पांडवाची लग्न करायला लागले होते म्हणून कोणीही आपल्या मुला मुलीचे नाव द्रोपदी असे ठेवत नाही.पाचवे नाव आहे सुग्रीव. सुग्रीव हा श्रीराम यांचा पर्यंत भक्त होता परंतु भावाच्या मृत्यू साठी कारणीभूत ठरल्याने कोणीही आपल्या मुलाचे नाव सुग्रीव असे ठेवत नाही त्यानंतर चे नाव आहे अश्वत्थामा. अश्वत्थामा हा अतिशय साहसी राजा होता परंतु त्याने असे काही कुकर्म केली त्यामुळे श्रीकृष्ण यांनी त्यांना शाप दिला की शतकोन शतक वर्षी पिडा सहन करत असेल म्हणून अश्वत्थामा हेसुद्धा नाव अपशकुन जोडले गेलेले आहे. त्यानंतरचं नाव आहे गांधारी.
गांधारी ही अतिशय गुणवान सोज्वळ स्त्री होती परंतु कुर्वंशी विवाह झाल्यामुळे तिला भविष्यात अनेक संकटे दुःख सहन करावे लागले त्याचबरोबर तिला 100 कौरवांची माता सुद्धा म्हटले जाते आणि या शंभर कौरवांचा मृत्यु तिला स्वतः डोळ्यासमोर घडताना पाहायला लागले होते म्हणून गांधारी हे नाव सुद्धा अशुभ मानले जाते. कैकयी हे नाव आहे . कैकयी ही सुद्धा राज्य परिवारातील स्त्री होती परंतु आपल्या नोकरचे ऐकून तिने घरामध्ये भेद निर्माण केला होता आणि आपल्या दुःखाचे कारण बनली होती म्हणून सुद्धा हे नाव अशुभ मानले जाते.
आठवे नाव आहे दुर्योधन. दुर्योधन तसा साहसी पराक्रमी होता परंतु लालची भावना अत्यंत वाईट असते आणि या लालची पण मुळे आपल्या संपूर्ण वंशाचा नाश करून टाकला आणि आपली स्वतःची ची कीर्ती सुद्धा धुळीला मिळवली आहे. त्यानंतरच नाव आहे मंथरा. मंथरा ही श्री राम लक्ष्मण सीता दशरथ यांना सर्वांना दुःख देणारे व त्यांच्या दुःखाची कारण निर्माण करणारी अशी स्त्री होती म्हणून भविष्यात कुणीही तिचे नाव आदराने घेतले नाही म्हणून आपल्या मुलीचे नाव ठेवले सुद्धा अनेकदा अडचणीचे व अशुभतेचे प्रतीक मानले जाते.
दहावे नाव आहे शकुनी. शकुनी हा एक सल्लागार होता परंतु कूरवंशी वंशासाठी सुद्धा हे नाव वाईट ठरले म्हणून हे नाव सुद्धा मानाने घेतले जात नाही त्याचबरोबर शकुनी अनेक चालीरीती साठी महत्त्वाचा मानला गेलेला होता. या सर्व त्यांच्या चालीरीती साठी तो अतिशय कूप्रसिद्ध ठरला होता म्हणून आपल्या मुलाचे नाव हेसुद्धा ठेवणे अशुभ मानले जाते. त्यातही काही ठराविक बदल दिसून आले होते. आपल्या पालकांना त्यांच्या मुलांची नावे ठेवले तर अन्यथा खूप साऱ्या संकटांना भविष्यात सामोरे जावे वेळ लागू शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.