भयंकर शक्तिवर्धक आहेत या कोहिरीच्या शेंगा; या हिवाळ्यात आवश्य खा याची भाजी.!

भयंकर शक्तिवर्धक आहेत या कोहिरीच्या शेंगा; या हिवाळ्यात आवश्य खा याची भाजी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक फळभाजी उपलब्ध असतात त्या सर्व फळभाजी बद्दल आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही. काही अशा फळभाजी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते अशाच एका दुर्लक्षित असलेल्या फळभाजी बद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या फळभाजी ला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे आणि ही फळं भाजी चवीला तर उत्तम असतेच पण त्याचबरोबर या फळभाजीची आरोग्याच्या संबंधित असे काही औषधी गुणधर्म आहेत जे तुम्ही कधी कल्पनासुद्धा केली नसणार.

या फळभाजीची सेवनाने पुरुषांच्या शरीरातील जी वी’र्य समस्या असते, रक्ताची समस्या असते, किडनी संदर्भातील समस्या, महिलांच्या यो’नी संबंधित समस्या या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी ही फळभाजी अत्यंत उपयुक्त ठरते. या फळभाजीची नाव आहे कोहिरी. सध्याच्या हंगामामध्ये कोहिरी आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते.

कोहिरी ची साधारणपणे दोन प्रकार असतात एक काळी रंगाची कोहिरी असते त्यालाच जंगली कोहिरी असेसुद्धा म्हणतात आणि पांढरी कोहिरी ही पांढ-या रंगाची असते. खाण्यासाठी प्रामुख्याने पांढऱ्या कोहिरी चा वापर केला जातो परंतु पांढऱ्या कोहिरी पेक्षा काळी कोहिरी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या काळी रंगाच्या कोहिरी मध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी, युनानी औषध बनवण्यासाठी या काळी कोहिरी च्या बियांचा वापर प्रामुख्याने केला जातो.

ही एक वेलवर्गीय फळभाजी आहे आणि या वेलीचा संपूर्ण भाग आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला आहे. काळी कोहिरी वरील भाग असतो तो काटेरी रंगाचा असतो या वरील भागाला हात लावला तर अंगाला खाज सुद्धा सुटू लागते. जंगली कोहीरी वर खूप प्रमाणामध्ये केस असतात म्हणून या कोहिरी वर हात नाही लावला पाहिजे. या कोहिरी पासून लांबच राहायला पाहिजे.या तुलनेमध्ये पांढरी कोहिरी वर कमी प्रमाणात केस असतात अशावेळी जेव्हा आपण या पांढऱ्या कोहिरी ची भाजी जेव्हा बनवतो तेव्हा चांगल्या पद्धतीने उकळून कोहिरी वरील केस काढल्यानंतर कोहिरीचा आहार म्हणून सेवन करायला हवा. या वनस्पतीचे औषधी गुणधर्म पाहता अनेक भागांमध्ये या वनस्पतीची फळभाजीची शेतीसुद्धा केली जाते.चला तर मग जाणून घेऊया या फळ भाजी बद्दल सविस्तर माहिती..

जर तुम्हाला डोळ्यांच्या समस्या असतील,नजर कमजोर झालेली असेल, डोळ्यांना वारंवार अंधारी येत असेल, दिसायला अस्पष्ट दिसत असेल तर अशा वेळी ही भाजी महत्त्वाची भूमिका बजावत असते त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते अशा वेळी ही भाजी खाल्ली तर आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण सुद्धा वाढते आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा अशक्तपणा जाणवत नाही.

आपल्यापैकी अनेकांना पोटाच्या समस्या असतात, काही खाल्ले तर पचत नाही, वारंवार पोटामध्ये गॅस होत असतो आणि अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो अशावेळी ही भाजी खाल्ली तर आपल्या पोटाच्या सर्व समस्या नष्ट होऊन जातात. जर तुम्हाला मुतखडा झाला असेल किंवा मू’त्राश’य मध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर या भाजीच्या सेवनाने तुमचे मू’त्रा’शय व त्यातील इन्फेकशन दूर होत असते कारण की या वनस्पतीच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात जी आपल्या शरीरातील मू’त्रा’श’य पूर्णपणे स्वच्छ करत असते व मू’त्रा’शय मध्ये असलेले विषारी घटक बाहेर काढत असते.

जर तुमचे पोट वारंवार दुखत असेल, पोटामध्ये जंत कृमी झाले असेल तर अशा वेळी या भाजीच्या सेवनाने पोटाच्या समस्या पूर्णपणे दूर होतात तसेच कृमी सुद्धा नष्ट होऊन जातात. कोहिरी च्या बिया आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होऊन जातात त्याचबरोबर काही कोहिरी च्या बिया दुधामध्ये टाकून त्यांच्या पुन्हा सुकवून वापरल्याने आपल्या शरीरातील जी वी’र्य समस्या आहे किंवा शी’घ्रप’तनाची समस्या आहे ती पूर्णपणे दूर होऊन जाते व त्याचबरोबर या बियांची पावडर एक ग्लास दुधामध्ये टाकून प्यायल्याने सुद्धा आपल्या शरीराला मजबुती प्रदान प्राप्त होत असते व यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा सुद्धा दूर होऊन जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *