ज्वारीची भाकरी खात असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा; ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

ज्वारीची भाकरी खात असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा; ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्वारीची भाकर सलग महिनाभर खा आणि सात किलो वजन एका महिन्यात करा कमी. प्रत्येकाचे शरीर युनिक तसेच वेगळी असल्याने प्रत्येकाची जीवनशैली मध्ये फरक असतो शिवाय आजकालच्या बदलत्या खानपानाच्या पद्धतीमुळे अनेक वेळा अनेक प्रकारच्या समस्या वरून वजन वाढण्याची समस्या भेडसावू लागली आहे पण ज्वारी हा असा प्रमुख अन्न पदार्थ आहे त्याची तुम्ही गव्हाच्या तुलनेत सेवन केले तर नक्कीच तुमचे वजन कमी होऊन संपूर्ण आरोग्य सुधारेल आणि असेच काही आरोग्यवर्धक फायदा आपल्याला होणार आहे.

ज्वारी खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्वारीत चे फायबर प्रमाण जास्त असल्याने पटकन ऊर्जा मिळते आणि कमी खाऊन पोट भरल्याची जाणीव होते त्यामुळे तुमची रक्तातील साखर अत्यंत नाटकी पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतीमधील लोक गहू खात नाही किंवा आदिवासी भागातील ज्यांच्या आहारात गहू जवळ जवळ नसतो ते लोक अगदी सडपातळ आणि निरोगी असतात म्हणून तुम्ही जर तुमचे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल तर भाकर खायला सुरुवात करा नक्कीच फायदा होईल.

शिवाय फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन या पोषक घटकांमुळे दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहतात त्याचबरोबर जर तुमचे दात पिवळे झाले असेल तर अशावेळी ज्वारीचे काही दाणे आपण चाऊन त्याच्या द्वारे दात घासले तर आपले दात पांढरे शुभ्र बनतात. अनेकदा दातातील वेदना, हिरड्यांची सू, तोंडाचा वास यांसारख्या समस्या उद्भवत असतात. तुम्हाला जर अपचनाची समस्या असेल त्यामुळे पोट दुखी होत असेल तर आजपासून ज्वारीची भाकरी खायला सुरुवात करा.

ज्वारी मधील उपलब्ध फायबर यामुळे अन्न हळूहळू पुढे ढकलण्यास मदत होते जेणेकरून अन्न एका ठिकाणी साचून राहत नाही आणि पर्यायाने अपचन बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.उष्णतेमुळे शरीराला व त्वचेवर जळजळ होत असेल तर ज्वारीचे पीठ पाण्यात मिसळून अंगावर लावावे यामुळे उष्णता कमी होऊन छातीतील जळजळ कमी होते.

चेहऱ्यावरील पिंपल्स म्हणजेच काळे डाग होण्याच्या समस्या आजकाल बऱ्याच प्रमाणात वाढले आहेत यासाठी ज्वारीचा उपयोग नक्की करा.हा उपाय करण्यासाठी ज्वारीचे दाणे बारीक वाटून यामध्ये थोडासा कात चुना मिसळून डाग असलेल्या भागावर लावा असे केल्याने एका रात्रीत पिंपल्स गायब होतील. मासिक पाळी आणि इतर अनेक समस्यांवर ज्वारीची भाकरी खाल्ल्याने फरक पडतो.

नियमित भाकर खाल्ल्याने मासिक पाळी मध्ये किंवा नंतर सहा ते सात दिवस सकाळ-संध्याकाळ अश्या पद्धतीने या भाकरीचे आपण सेवन केले तर मासिक पाळीतील सर्व समस्या नष्ट होतात.ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रक्त वाढीसाठी मदत होते त्यामुळे रक्ताची कमतरता कधीच जाणवत नाही ,यामधील पोटॅशिअम मॅग्नेशिअम आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतात त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते आणि हाडे बळकट व निरोगी राखण्यासाठी मदत करत असते.

जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर अशा वेळीसुद्धा ज्वारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. मुतखडा आहे असे वाटत असल्यास ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा.कावीळ सारख्या आजारावर पचायला हलके म्हणून अनेकजण ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करतात.हाडे कमजोर आणि सांधी वात ,पित्त असणाऱ्यांनी ज्वारीच्या भाकरीसोबत गुलकंद खावा. अशा पद्धतीने ज्वारीच्या भाकरीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व आहारामध्ये समावेश केल्यास तुम्हाला खूप सारे फायदे मिळू शकतील म्हणून नेहमी आपल्या आहारामध्ये भाकरीचा समावेश करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *