फक्त 1 रुपयाची कॉफी आणि कितीही खराब आणि पिवळे दात होतील पांढरेशुभ्र; दातांची कीड होईल 3 दिवसात गायब.!

फक्त 1 रुपयाची कॉफी आणि कितीही खराब आणि पिवळे दात होतील पांढरेशुभ्र; दातांची कीड होईल 3 दिवसात गायब.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दात होतील पूर्णपणे शुभ्र, पांढरेशुभ्र, तोंडाचा वास येणार नाही करा फक्त हा घरगुती उपाय. आपल्यापैकी अनेकांना दातासंदर्भातील समस्या असतात. अनेक उपाय करून सुद्धा आपल्याला फारसा फरक जाणवत नाही आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक घरगुती उपाय करणार आहोत.अनेकदा दातांवर पिवळ्या रंगाचा थर जमा होतो.हा थर तंबाखू ,गुटखा ,खर्रा यांच्या सेवनाने जमा जातो मग आपले दात लालसर व काळसर झालेले बघायला मिळतात.

दात किडले असतील, हिरड्यांना सूज येण्याची समस्या तुम्हाला देखील जाणवत असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही देखील एक वेळ अवश्य करा.हा उपाय कसा बनवायचा हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

हा उपाय बनवण्यासाठी आपल्या फक्त पेस्ट द्यायची आहे. तुम्ही घरामध्ये जी टूथपेस्ट वापरतात ती पेस्ट आपल्याला घ्यायची आहे. दुसरा घटक म्हणजे कॉफी. तंबाखू सारखे व्यसनामुळे दात काळे झाले असतील तर अशा दातांच्या काळपटपणा कमी करून ते पुन्हा पांढरे शुभ्र करण्यासाठी उपयुक्त ठरते.  ही कॉफी आपल्याला एका वाटीत जी पेस्ट घेतली आहे त्यामध्ये टाकायची आहे यानंतर चा तिसरा घटक म्हणजे खोबरे तेल.

खाण्यासाठी खोबरेल तेलाची मदत होते, त्याचा एक तुकडा चावून खाल्ला तरी दात पांढरे शुभ्र रंगाचे होतात.एक चमचा एवढे खोबरेतेल घ्यायचे आहे यानंतर आपल्याला आवश्यक आहे लिंबू.

लिंबू नॅचरल अँटी ब्लिचिंग चे कार्य करते. दातांच्या फटीमध्ये अडकलेली घाण आणि दातांवरील काळे डाग काढण्यासाठी उपयुक्त ठरते. आता आपल्याला काळे मीठ लागणार आहे. काळे मीठ पावडर बनवून वाटीमध्ये टाकायचे आहे. तुम्ही एका डबीमध्ये साठवून त्याचा गरजेनुसार वापर करू शकता. दररोज सकाळ संध्याकाळ दोन-तीन दिवस या पेस्ट ने नेहमी दात घासल्यास या उपायाचा रिझल्ट दिसू लागतो. तुम्ही एक वेळ हा उपाय अवश्य करा आणि आपले दात मजबूत ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *