ही माळ कमरेला बांधा; 1 महिन्यात 10 किलो वजन कमी, चरबी वितळून पोट होईल लगेचच कमी.!

ही माळ कमरेला बांधा; 1 महिन्यात 10 किलो वजन कमी, चरबी वितळून पोट होईल लगेचच कमी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बदललेली जीवनशैली आणि बदललेली खानपान यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साचू लागते परिणामी एकाच ठिकाणी बसून व शरीराची अनेक वेळा हालचाल होत नसल्यामुळे लठ्ठपणा निर्माण होत असतो. पोटावर चरबी निर्माण होत असते अशावेळी आपण अनेक उपाय करत असतो.

अनेकदा रासायनिक औषधांचा उपयोग करत असतो परंतु काही वेळा आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करत असतो व त्याच बरोबर अनेक जण आपल्याला वेगवेगळे उपाय सांगत असतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये एक महत्त्वाचा आगळा-वेगळा असा उपाय सांगणार आहोत. तुम्हाला काही दिवसातच लवकर फरक जाणवू लागेल.

तुळशीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनन्य महत्त्व करता आहे. तुळशीचे अनेक गुणधर्म आपण सगळेजण जाण्यातच आहोत तुळशीची पाने ,मंजुळा , मुळे त्या सर्वांचा औषधी गुणधर्म आहे त्याचा उपाय करण्यासाठी आपण तुळशीच्या काड्यांचा उपयोग करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या बोटाच्या आकाराच्या ज्या असतात त्या पद्धतीने छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या कंपनीच्या आकारानुसार एक आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि त्या धागाला 21 तुळशीच्या काड्या बांधायचे आहेत आणि त्यानंतर हे आपल्या कमरेला बांधायचे आहे.

अशा पद्धतीने उपाय केल्याने आपल्या शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होतो आणि अतिरिक्त चरबी पासून संरक्षण होते त्याचबरोबर अतिरिक्त चरबी पासून जर आपल्याला संरक्षण करायचे असेल तर रोज सकाळी उठून तुळशीच्या पानांचा काढा आपल्याला पायचा आहे.

हा उपाय आपण एकवीस दिवस जरी नियमितपणे केला तरी आपल्या शरीरातील विषारी घटक व तसेच कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या काड्यांचा उपयोग आपल्याला तीन महिने अवश्य करायचा आहे, असे केल्यामुळे आपले वजन दहा पट कमी होणार आहे आणि तुम्ही अतिशय सुदृढ दिसणार आहात म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *