तुळशीच्या पानांचा अशाप्रकारे करा वापर; तुमच्यामधील घाबरटपणा, भीती एका चुटकीतच कायमची निघून जाईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि अनामिक भीती पासून कायमची सुटका मिळवा. अनेकदा आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत असतात की ज्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये भीती वाटत असते. या भीतीमुळे अनेकांना मानसिक त्रास व अनेक शारीरिक समस्या सुद्धा होऊ लागतात.
अनेकांना औषध सुरू होऊन जातात अनेक वेळा भीती निर्माण झाल्यामुळे आपले ब्लड प्रेशर सुद्धा वारंवार वाढत असते, अशा वेळी आपण कळत नकळत अनेक उपचार करत असतो परंतु काही वेळा त्या उपचारांचा फारसा पडत फरक पडत नाही म्हणूनच आजच्या लेखासाठी तुमच्याकरिता एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.
या लेखांमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्ही प्रत्यक्ष नेहमी वापरली तर तुम्हाला अचानक वाटणारी जी भीती आहे ती भीती कायमची दूर पळून जाईल म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत त्यातील पहिला पदार्थ आहे तुळशीचे पाने. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस तुळशीचे पाने घ्यायची आहेत आणि ही पाने आपल्याला मिठाच्या सहाय्याने स्वच्छ धुवायचे आहेत.
मिठाच्या पाण्याने धुवायची आहेत कारण की जर या पानांवर काही सूक्ष्मजीव असतील तर ते या पाण्याच्या सहाय्याने निघून जातील त्यानंतर आपल्याला या पाण्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि त्यामध्ये दुसरा पदार्थ टाकायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण दुसरा पदार्थ वापरणार आहोत त्या पदार्थाचे नाव आहे मध.
मधाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक उपयोग सांगण्यात आलेले आहेत. मध आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करत असते त्याचबरोबर सर्दी, खोकला यासारखे समस्यांवर सुद्धा रामबाण उपाय ठरत असते. एक चमचा मध हा उपाय करण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे आणि त्यानंतर हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर सकाळी हे मिशन पूर्ण करणे आपल्याला सेवन करायचे आहे.
अशा पद्धतीने आपण जर 21 दिवस हा उपाय सातत्याने केला तर तुम्हाला जी भीती वाटत आहे ती भीती कायमस्वरूपी दूर होणार आहे. हा उपाय अगदी आयुर्वेदिक असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही उलट हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल होत जातील आणि जी भीती तुम्हाला सातत्याने सतावत आहे ती भीती सुद्धा कमी होत जाईल व तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगण्यासाठी पुढे येऊ लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.