वर्षातून फक्त 3 दिवस प्या; शरीराच्या कोपऱ्यात असलेली जुनी घाण, मळ लगेचच बाहेर फेकली जाईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि आपल्या शरीराची संपूर्णपणे सर्विसिंग करा.हा उपाय केल्याने तुमचे शरीर पूर्णपणे स्वच्छ होणार आहे ,ज्या पद्धतीने गाडी नीट चालण्यासाठी आपण तिची सर्विसिंग करत असतो त्याच पद्धतीने आपल्या शरीरातील सर्व अवयव चांगल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी त्यांची देखभाल निगा राखणे सुद्धा गरजेचे असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण असा काही एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.
त्या उपायामुळे तुमच्या शरीराची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहेत ते सगळे पूर्णपणे बाहेर निघून जाणार आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो अगदी घरी बनवायचा आहे बाहेरून विकत आणायचं नाही आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे. ही दही आपल्याला घरी बनवायचे आहे. बाजारामध्ये जी दही मिळते ती दही हा उपाय करण्यासाठी वापरायचा नाही.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर दही घ्यायची आहे आणि ती दही एका पातेल्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक लिटर पाणी ॲड करायचे आहे त्यानंतर रवि च्या सहाय्याने ही दही पूर्णपणे व्यवस्थित रित्या घुसळून घ्यायची आहे. हा उपाय करताना तुम्हाला कोणत्याच प्रकारचे यंत्र किंवा मिक्सर वापरायचा नाही ,फक्त रवि च्या सहाय्याने हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे यामध्ये साखर मीठ व अन्य कोणतेही पदार्थ मिक्स करायचे नाही.
फक्त हा उपाय करताना दही आणि पाणी यांचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने चांगले मिसळून झाल्यानंतर एक ग्लास भर आपल्याला दिवसभरातून तीन दहा हे पेय प्यायचे आहे आणि हा उपाय आपल्याला वर्षभरातून फक्त तीन दिवस सातत्याने करायचा आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला दिवसभर कोणते पदार्थ खायचे नाही आहे दिवसभर फक्त हे बनवलेले ते द्यायचे आहे.
हे तुम्ही किती लिटर तुम्हाला शक्य होईल तेवढे येऊ शकता पहिल्या दिवशी तुम्हाला कोणता फरक जाणवणार नाही ,दुसऱ्या दिवशी तुम्हाला हलकासा फरक जाणवू लागेल जर तिसऱ्या दिवशी तुम्हाला उलटी मळमळ होत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी काही वाईट पदार्थ आहेत व घटक आहेत ते सर्व घटक शरीरातून बाहेर नेण्यासाठी मदत होणार आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीराची पूर्णपणे स्वच्छता होणार आहे.
हा उपाय तुम्हाला फक्त वर्षातून एकदाच म्हणजे तीन दिवस करायचा आहे आणि पुढच्या वर्षी तीन दिवस अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचे शरीर पूर्णपणे स्वच्छ होईल व तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनणार आहे आणि त्यामुळे एकदा करोत प्रतिकारशक्ती चांगली बनल्यास तुम्हाला कोणत्याच प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही हा उपाय घरगुती असल्याने अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.