याचे फक्त २ थेंब बेंबीत टाका; सकाळी पोट झटपट साफ होऊन पोटावरची चरबी लवकर वितळून जाईल.!

याचे फक्त २ थेंब बेंबीत टाका; सकाळी पोट झटपट साफ होऊन पोटावरची चरबी लवकर वितळून जाईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आले चा दोन थेंब रस काढा आणि या रसामध्ये आपल्या घरातील एक पदार्थ मिक्स करा आणि तयार होणारे जे मिश्रण आहे ते नाभी मध्ये टाका तुम्हाला कितीही अपचनाचा गॅसचा त्रास असेल गॅसमुळे अनेकदा आपले पोट फुगून जाते ती पोट दुखण्याची समस्या सुद्धा हा उपाय केल्यामुळे दूर होणार आहे असा बहुगुणी महत्त्वाचा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हा अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आले घ्यायचा आहे त्यानंतर आल्याचा एक तुकडा घेऊन दोन-तीन रस निघेल अशा पद्धतीने किसुन घ्यायचे आहेत त्यानंतर या दोन थेंब आल्याच्या रसामध्ये आपल्याला घरातील खोबर्‍याचे तेल मिक्स करायचे आहे.

हे जे मिश्रण तयार झालेले आहे ते मी शहरात झोपायच्या वेळी आपल्या नाभीवर वर टाकायचे आहे. जर तुम्हाला वारंवार गॅस एसिडिटी अपचनाची समस्या तसेच पोटावर अतिरिक्त चरबी वाढण्याची समस्या होत असेल तर रात्री झोपताना हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय दहा दिवस आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने उपाय केल्यामुळे आपल्या पोटाची जी काही समस्या आहे ती लवकरच दूर होईल.

गॅसमुळे अनेकदा पोट फुगू लागते ही समस्या सुद्धा हा उपाय केल्यामुळे दूर होते तसेच पोटावरील अतिरिक्त चरबी असते ती जाळून टाकली टाकण्यासाठी सुद्धा आल्याचा उपयोग केला जातो कारण बेंबी वरचे उपाय केल्यावर शरीराला लवकर लागू होतात म्हणूनच हा अतिशय साधा सोपा सरळ असा घरगुती उपाय आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *