रात्री लावा हा फक्त हा लेप; सकाळी अतिरिक्त चरबी होईल कायमची नाहीशी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही सुद्धा वाढत्या वजनाला त्रासलेले आहात, तुमचे पोट बाहेर आलेले आहे, शरीरावर जागोजागी अतिरिक्त चरबी साचलेली आहे, अतिरिक्त वजन दिवसेंदिवस वाढत आहे तर आजच्या लेखामध्ये सांगितलेला चमत्कारिक उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरावर अतिरिक्त चरबी निर्माण झालेली आहे ती आता लवकरच कमी करत आहे.
हा उपाय प्रभावी आहे. कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर अजिबात होणार नाही. तसे पाहायला गेले तर वाढते वजन आणि अतिरिक्त चरबी निर्माण होण्यामागे वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत. बहुतेक वेळा बदललेली जीवनशैली आणि बदलेले आहारपद्धती यामुळे आपण बाहेरचे पदार्थ जास्त खात असतो आणि या बाहेरच्या पदार्थांमध्ये मसालेदार पदार्थ, तेलकट, तुपकट, तिखट या वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश असतो आणि परिणामी या सर्व पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होऊ लागते त्याचबरोबर सध्याची परिस्थिती भयंकर आहे.
या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण घरी बसून काम करत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या शरीराचा हवा तेवढा व्यायाम सुद्धा होत नाही आणि एकाच ठिकाणी तासन्तास बसल्यामुळे शरीराची विशिष्ट प्रकारची हालचाल सुद्धा होत नाही. हे सर्व कारण सुद्धा तुमच्या वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतात. या समस्येवर उपाय करण्यासाठी आपण दात घासण्याची कोणती पेस्ट वापरू शकतो.
पांढरा रंगाचा टूथ पेस्ट आपण घेऊ शकतो. ही पेस्ट आपल्याला खायची नाही तर ज्या ठिकाणी अतिरिक्त चरबी निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी ही पेस्ट आपल्याला लावायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपण दुसरा पदार्थ वापरणार आहोत त्या पदार्थाचं नाव आहे अदरक.
अदरक मध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होतात व त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपण अदरक चा रस वापरणार आहोत आणि या रसा मध्ये आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्याची शक्ती असते म्हणूनच टूथपेस्ट घेतल्यावर आपल्याला अदरक चा रस सुद्धा बनवून घ्यायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला तिसरा पदार्थ घ्यायचा आहे तो लिंबू. लिंबूचा रस आपल्याला लागणार आहे. लिंबू मध्ये असे काही औषधी घटक असतात त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी जळून जाते आणि परिणामी हळूहळू वजन कमी होऊन जाते.चौथा पदार्थ आपल्या लागणार आहे ते म्हणजे भिजलेले तांदूळ. तांदूळ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही तांदूळ घ्यायचे आहेत.
तांदूळ भिजलेले घ्यायचे आहेत. आता आपल्याला आपण टूथपेस्ट घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा अदरकचा रस व अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे तांदळाचे पीठ आपण यासाठी घेतली आहे की हा उपाय करताना आपण अदरक रस सुद्धा वापरलेला आहे आणि यामुळे आपल्या त्वचेवर जळण सुद्धा होऊ शकते म्हणूनच ही जळण कमी करण्याकरिता तांदळाची पावडर घेण्यात आलेली आहे.
त्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये एक दोन चमचा तांदुळाची पावडर टाकून हे सर्व मिश्रण एकत्रित एकजीव करायचे आहे आणि ज्या ठिकाणी अतिरिक्त चरबी निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी ही पेस्ट आपल्याला लावायची आहे. ही पेस्ट आपण रात्रभर सुद्धा ठेवू शकतो कारण काही काळानंतर तांदळाचे पीठ असल्यामुळे ही पेस्ट कडक होऊन जाते आणि सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने आपण स्वच्छ करू शकतो.
अशा पद्धतीने जर आपण पंधरा ते वीस दिवस हा उपाय सातत्याने केला तर आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे व त्याचबरोबर आपल्या सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाणी सुद्धा सेवन करायचा आहे यामुळे आपल्या शरीरात जे काही विषारी घटक निर्माण झालेले आहेत ते पूर्णपणे बाहेर निघण्यास मदत होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.