रक्त बनवायची मशीन आहेत हे दाणे; फक्त खा ४ दाणे, रक्त इतके वाढेल कि डोनेट कराल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक चमत्कारिक उपाय घेऊन आलेलो आहोत. फक्त तुमचे रक्तच वाढणार नाही पण त्याचबरोबर तुमच्या रक्ताची शुद्धता सुद्धा हा उपाय केल्यामुळे होणार आहे. जर आपल्या शरीरातील र”क्त शुद्ध असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि म्हणूनच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपण एक विशेष उपाय जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा उपयोग करणार आहोत, त्यासाठी आपण मनुके वापरणार आहोत. मनुके मध्ये भरपूर प्रमाणात मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ई. प्रकारचे खनिज व भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व उपलब्ध असतात. नियमितपणे मनुकाचे सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये बी कॉम्प्लेक्स प्रमाण जास्त वाढते त्याचबरोबर कॅल्शियम चे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे हाडांचे विकार होत नाही.
आपली पचनसंस्था मजबूत बनवण्यासाठी सुद्धा मनुके महत्त्वाची भूमिका बजावतात व ज्या व्यक्तींना आपले वजन वाढवायचे आहे अशा व्यक्तींनी सात ते आठ मनुके दूध मध्ये टाकून दिवसभरातून एकदा सेवन केले तर काही दिवसांमध्ये त्यांचे वजन वाढू लागते. मनुके चे सेवन केल्याने आपले हृदय मजबूत बनते. ऍसिडिटी ची समस्या पूर्णपणे नष्ट होते व त्याच बरोबर पचन संस्था सुद्धा सुरळीत करते आणि म्हणूनच वेगवेगळ्या समस्या पासून आपली मुक्तता सुद्धा करते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दहा ते बारा मनुके घ्यायचे आहेत आणि ते मनुके पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत. पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले मनुके आपण सेवन केल्याने आपल्या पोटाचे विकार पूर्णपणे दूर होतात आणि हे मनुके आपल्याला दोन ते तीन तास तसेच ठेवायचे आहे जेणेकरून त्यांचा आकार बदलू शकेल. भिजलेले पाणी आपल्याला फेकायचे नाही या पाण्याचा उपयोग सुद्धा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर चांगला होतो.
आपले शरीर मजबूत करण्यासाठी व र”क्ता”ची मात्रा वाढवण्यासाठी आपण अंजीर चा सुद्धा उपयोग करणार आहोत. अंजीर हे ड्रायफूट मधील सर्वात महत्वाचे फळ मानले गेलेले आहे. या फळांमध्ये भरपूर पोषक तत्व उपलब्ध असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे मात्रा सुद्धा वाढते. अंजीर सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचे आहे.
भिजवलेले अंजीर खाल्ल्याने पोटात संबंधातील सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होतात त्याचबरोबर गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, यासारख्या वेदना सुद्धा मुळापासून नष्ट होतात.ज्या व्यक्तींना मा”य”ग्रे”नची समस्या आहे अशा व्यक्ती दिवसभरातून एकदा तरी अंजीर खाणे गरजेचे आहे यामुळे आपली मायग्रेन समस्या नष्ट होते तसेच आपल्या डोळ्यांची नजर सुद्धा तेज बनते. अशाप्रकारे रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवलेले अंजीर आपल्याला सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सेवन करायचे आहे.
जर तुमच्या केसांमध्ये कोंडा निर्माण झालेला असेल,केस गळतीची समस्या निर्माण होत असेल तर अशा वेळीसुद्धा अंजीर आपल्या केसांच्या समस्या वर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो कारण की अंजीर मध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपले केस मुळापासून मजबूत बनतात व केस गळतीचे प्रमाण सुद्धा कमी होते.
तसेच आपण जे रात्रभर भिजवलेले मनुके आहेत ती सकाळी उठल्यानंतर चांगल्या पद्धतीने उकळून त्याचा रस सेवन करू शकतो जे मनुके उरलेले आहेत ते चावून चावून खाऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण महिनाभर जरी हा उपाय केला तरी तुमच्या शरीरात र”क्ता”ची कमतरता भविष्यात कधीच भासणार नाही. हिमोग्लोबिनचे मात्रता कधीच कमी होणार नाही आणि सर्व आजारांपासून तुमचे संरक्षण होईल म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.