खाज, खरूज, नायटा दोन दिवसांमध्ये पळवा; करा फक्त हा सोप्पा घरगुती उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बहुतेक वेळा आपल्या अंगाला खाज सुटते परंतु अंगाला खाज सुटणारी खाज याकडे आपण वारंवार दुर्लक्ष करत असतो परंतु हीच दुर्लक्षता आपल्याला भविष्यात भारी पडते आणि अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.याच खाजेच्या समस्येवर आपण आजच्या लेखामध्ये उपचार करणारा आहोत. भ”यं”क”र गं”भी”र मधील गं”भी”र जर कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल तर तो मुळापासून नष्ट करणारा असा आहे.
हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला त्वचा विकारापासून मुक्तता मिळणार आहे. त्वचा विकार निर्माण होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळे असतात. बहुतेक वेळा आपल्या शरीराला घाम आलेला असतो आणि आपण घाम आलेल्या अवयवाची नीट स्वच्छता न केल्यामुळे सुद्धा त्वचा विकार निर्माण होतात आणि त्वचा विकार हे खाज, खरूज, नायटा, गजकर्ण यासारखे असतात आणि म्हणूनच आपल्याला जर या वेगवेगळ्या त्वचा विकारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर आपल्या शरीराची स्वच्छता करणे अगदी गरजेचे आहे.
जर आपण आपल्या शरीराची विशिष्ट काळजी घेतली तर कोणताही प्रकारचा त्वचा विकार पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण त्वचा विकाराच्या संदर्भातील एक महत्त्वाचा उपचार जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने कोणताही त्वचाविकार लवकरच नष्ट होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
आजचा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत तो पदार्थ म्हणजे कडुलिंबाची पाने. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कडुलिंबाला औषधी गुणधर्मांनी युक्त असे मानले गेले आहे. या वनस्पतीचे पान, फळ, मुळे, खोड सर्वच अंग अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या सर्वांचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो.
कडूलिंबामध्ये अँटी अक्सिडेंट,अँटी फंगल इन्फेक्शन दूर करणारे गुणधर्म असतात म्हणूनच आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक निर्माण झालेली असतील ते सुद्धा या वनस्पतीच्या वापराने बाहेर पडतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत आणि एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये ही पाने टाकायची आहे त्यानंतर हे पाणी व्यवस्थित उकळून झाल्यानंतर एका बॉटलमध्ये हे मिश्रण आपल्याला काढायचे आहे.
जेव्हा आपण आंघोळीला जाऊ तेव्हा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करायचे आहे असे काही दिवस केल्याने तुमचा त्वचा रोग पूर्णपणे बरा होऊन जाणार आहे त्याशिवाय सुद्धा आपण एक अजून एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत तो म्हणजे सदाफुली चा उपयोग. या उपायासाठी आपल्याला सदाफुलीचे सात ते आठ पानांची पेस्ट बनवायची आहे, ज्या ठिकाणी आपल्याला खाज जास्त निर्माण होते अशा प्रभावी जागेवर या पानांची पेस्ट आपल्याला लावायची आहे.
हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे, जेणेकरून याचा फरक लवकर जाणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायची आहे. त्याचबरोबर आपण कडुलिंबाची पाने आणि सदाफुलीचे पाने सुद्धा एकत्र मिक्स करून त्याची पेस्ट बनवून आपल्या शरीराला लावू शकतो अशा पद्धतीने जर आपण महिनाभर हा उपाय केला तरी तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल तर पूर्णपणे नष्ट होईल म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.