घरात लावा हा 1 फोटो रात्रीत नशीब बदलेल; नशीब भाग्य साथ देत नसेल तर करा हा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नशीब भाग्य जर तुम्हाला साथ देत नसेल ,वारंवार तुम्ही जे काही काम करत आहे त्यामध्ये अपयश येत असेल तर काही फोटो असतात. काही मूर्ती अशा असतात की जे आपण आपल्या घरामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतो , त्या ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी जर लावले तर आपल्याला खूप चांगली फळे त्यामुळे मिळत असतात. यातीलच एक फोटो किंवा मूर्ती ही आहे फीनिक्स पक्षीची मूर्ती.
तुम्हाला जवळपासच्या दुकानांमध्ये स्टोअर्समध्ये किंवा ऑनलाइन ॲमेझॉन सारखी एखादी वेबसाइट आहे किंवा फ्लिपकार्ट स्नॅपडील यासारख्या वेबसाईट वरती या फिनिक्स पक्षाचा फोटो किंवा मूर्ती सहज उपलब्ध होईल. या पक्षीचे वर्णन अगदी प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये केलेला आहे. असे म्हणतात की राखेतून पुन्हा जन्म घेऊन उड्डाण करणारा पक्षी म्हणजे फिनिक्स पक्षी. आकाशात उंच उंच झेप घेणारा हा पक्षी आपल्याला दूरदृष्टीचे सफल प्रगती याचं प्रतीक मानला जातो.
उद्योग-धंद्यात यश प्राप्ती करायची असेल जीवनामध्ये जर यश मिळवायचे असेल तर दूरदृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. धाडस आपल्यामध्ये असायला हवे आणि त्या पक्षीची मूर्ती फोटो किंवा प्रतिकृती जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये लावतो तेव्हा हे सर्व गुण हे आपल्या मध्ये समाहित होतात म्हणून याचा फोटो आपण घरात लावणार आहोत त्यामुळे इतकी प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते की या ऊर्जेच्या अधिपत्याखाली येऊन आपण सुद्धा या फिनिक्स पक्षाप्रमाणे आपले वर्तन करू लागतो.
स्पर्धा म्हणजे यश प्राप्त करून देणारा हा फोटो मानला जातो याचे प्रतीक आहे. भाग्य बदलण्याची क्षमता, भाग्य नशीब साथ देत नसेल तर त्याला साथ देण्यास भाग पाडणारा हा फिनिक्स पक्षी आहे. यासाठी या पक्षाचा फोटो आपल्या घरात नक्की लावा. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वास्तुशास्त्र नुसार फिनिक्स पक्षाचा फोटो आपल्या घरातील दक्षिणेकडची भिंत आहे याच भिंतीवर हा फोटो आपण लावावा.
हा फोटो लावताना तो तुटणार नाही ,फाटणार नाही त्यावर ती धूळ बसणार नाही याची आपण काळजी घ्यायची.जर तुम्ही मूर्ती किंवा प्रतिकृती लावणार असाल, प्रतिकृतीच लावणार असाल तर लाल रंगाच्या दोऱ्याने त्या पडक्या भिंती वरती लटाकवायचे लक्षात ठेवा. लाल रंग छापण्यासाठी वापरायचा आहे.आपण अनेक फोटो लावत असतो तर त्यापैकी हा फोटो लावण्यास काहीच हरकत नाही.
ऑफिस असेल, व्यवसायाची जागा असेल त्या ठिकाणी हा फोटो लावा त्याची वारंवार काळजी घ्या. साफसफाई करताना त्यावर धूळ बसणार नाही, तो फोटो फाटणार नाही, रंग उडणार नाही अशी जर आपण काळजी घेतली तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आपणास नाही तर आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला यामुळे नक्कीच फायदा होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.