तोंडाला चव नसेल व वास येत नसेल तर लगेच करा हा चमत्कारी घरगुती उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भयंकर विषाणू पासून सर्वांचे संरक्षण करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.या माहितीच्या आधारे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संक्रमण झाले असतील तर ते संक्रमण रोखण्यासाठी मदत होणार आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक जण आपल्या आरोग्य संदर्भात चिंता व्यक्त करत आहे परंतु कोणतीही काळजी करू नका.
या दिवसांमध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे.जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम मजबूत असेल तर तुम्ही कोणत्याही संक्रमणाला धीराने सामोरे जाऊ शकता म्हणूनच आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहणार आहे. अनेक जण सर्दी, खोकला, ताप आला तर घाबरून जातात आणि दवाखान्यात जाऊन ऍडमिट होऊन जातात परंतु अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे परंतु त्यापूर्वी काही घरगुती उपचार सुद्धा करणं महत्त्वाचा आहे.
घाबरून न जाता कोणतेही पाऊल उचलू नये म्हणूनच आजच्या या लेखात तुमच्या साठी आम्ही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा उपाय घरगुती आहे, साधा सोपा आहे पण तेवढाच प्रभावी सुद्धा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणारे असे काही वनस्पती यांचा वापर करणार आहोत जेणेकरून संक्रमणाच्या काळामध्ये सुद्धा आपले आरोग्य चांगले राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला वन तुळशीचा वापर करायचा आहे. वनतुळस ही आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घेतले आहे आणि त्यानंतर वन तुळशीचे काही पाने त्या पातेल्यात टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा ओवा मिक्स करायचा आहे.
एक चमचा हिंग, वापरलेल्या लिंबूचे साल आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने गरम करायचे आहे जेणेकरून आपण त्याची वाफ येऊ शकतो त्याचबरोबर या पाण्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर सुद्धा टाकायचा आहे. भीमसेनी कापूर आपल्या शरीरातील जे विषाणू असतात ते नष्ट करण्यासाठी मदत करत असतो. हे मिश्रण व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला या पाण्याद्वारे वाफ घ्यायची आहे.
सुरुवातीला काही वेळ नाकाद्वारे व नंतर तोंडाद्वारे वाफ घ्यायची आहे असे आपल्याला पाच ते दहा मिनिटे करायचे आहे, असे केल्याने तुम्हाला सर्दी झाली असेल तर ती सर्दी दूर होऊन जाणार आहे.छातीमध्ये कफ झाला असेल तो वितळून जाणार आहे. खोकला असेल घशा संदर्भात काही समस्या असतील त्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे त्याचबरोबर फुफुसाचे कार्य सुद्धा व्यवस्थित पार पडणार आहे आणि यामुळे श्वसनाला सुद्धा कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही म्हणूनच हा उपाय सर्वांनी करा आणि आपल्या आरोग्य जपा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.