फक्त १ पान, हिरड्यांची सूज, तोंडाचा घाण वास आणि पोट २ मिनिटात करते साफ..!

फक्त १ पान, हिरड्यांची सूज, तोंडाचा घाण वास आणि पोट २ मिनिटात करते साफ..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पान तयार करण्यासाठी ज्या वेली चा वापर केला जातो त्यास नागवेल असे म्हणतात. आयुर्वेदमध्ये या पानाचे  भरपूर फायदे सांगण्यात आलेले आहे अगदी आजीबाईच्या बटवा मध्ये सुद्धा या पानांचा  समावेश करण्यात करण्यात येतो.

या पानाची मुळात चव तिखट असते पण यामध्ये कॅल्शियम प्रोटीन कार्बोहाइड्रेट, फायबर इत्यादी पोषक तत्वे समाविष्ट असतात. हे पान तयार करण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत असते,या पानांमध्ये गुलकंद,वेलची ,सुपारी, कात  बडिशोप इत्यादी आवश्यकतेनुसार पदार्थ आपण वापरत असतो.

पानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मसालाल्या  त्याचे वेगवेगळे सुद्धा नाव पाडण्यात आलेले आहे म्हणजे की गोड पान , तिखट पान ,मसाला पान, बनारसी पान इत्यादी या पानाचे वेगवेगळे प्रयोग सुद्धा करण्यात आलेले आहेत. अनेकदा पान खाने ही वाईट सवय समजले जाते कारण अनेक लोक व्यसन म्हणून पान खात असतात.

तसेच यामध्ये शरीराला हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा समावेश करण्यात येतो असे केल्याने शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक पानांमधून नष्ट घटक पानांमधून नष्ट होतात म्हणून असे नकळता शरीराला आवश्‍यक असणाऱ्या घटक शरीराला नेहमी फायदेमंद ठरते.

पान खाल्याने तोंडाची दुर्गंधी, दातामध्ये लागलेली कीड, भूक वाढविणे त्याचबरोबर पचन संस्था चांगल्या पद्धतीने कार्य करते कारण की  या पानांमुळे तुमच्या शरीरातील लाळ ग्रंथी सक्रीय करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते म्हणून अन्न पचन लवकर होते, त्यामुळे पोट साफ राहते आणि पोटामध्ये गॅस तयार होत नाही.

ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशांनी नागवेलीचे पान जरुर खावे कारण की यामुळे  पोट स्वच्छ होते त्याचबरोबर नागवेलीच्या पानात मध्ये अनेक गुणकारी तत्व उपलब्ध असतात त्यामुळे आपल्याला अनेक आजारांवर समस्या शोधता येते. ज्या लोकांच्या तोंडाला सतत दुर्गंधी येते अशा व्यक्तींनी पान खाने खूपच महत्त्वाची ठरते  त्याचबरोबर यामध्ये लवंग,वेलची, साखर ,बडीशोप ,मुखवास इत्यादी पदार्थांचा वापर  करून तुम्ही खाऊ शकता.

त्याच बरोबर लाळेमध्ये उपलब्ध असणारे अस्कॉर्बिक ऍसिड तर सुद्धा सामान्य असतो म्हणून तोंडाच्या ज्या काही समस्या निर्माण होतात त्या दूर होतात. बऱ्याच जणांच्या हिरड्यातून पु बाहेर येत असतो  किंवा गाठ आलेली असते अशा वेळी पान खाणे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *