डोळ्यांच्या कोणत्याही समस्येसाठी हा रामबाण उपाय नक्की करा; ३ महिन्यात चष्मा काढून फेकाल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आजूबाजूला अनेक लोक पाहतो, ज्यांना चष्मा लागलेला आहे. सध्या सगळ्या गोष्टी आपण इंटरनेटवर, मोबाईलवर आणि जास्तीत जास्त ऑनलाइन काम करण्याच्या नादामध्ये डोळ्यांच्या आरोग्याकडे हवे तेवढे लक्ष देत नाही व डोळ्यांची काळजी घेत नाही.
मोठ्या व्यक्तीने बरोबरच सध्या लहान मुलांना सुद्धा चष्मा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणूनच या चष्म्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल बद्दल. हा अगदी नैसर्गिक उपाय आहे. हा उपाय लहान पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करू शकतात. ह्या उपायासाठी आपल्याला विड्याची पाने, मीठ ,एक भांडे,स्वच्छ कापड हि सामग्री लागणार आहे.
या उपचाराची सुरुवात करण्याआधी सर्व प्रथम एका भांड्यामध्ये विड्याची पाने ठेवा. आता विड्याच्या पानावर जर काही कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक असतील असतील ती नष्ट होण्याकरिता आपल्याला विड्याची पाने मिठाच्या पाण्यात दहा मिनिटे ठेवायची आहेत. दहा मिनिटानंतर पाने बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
मग या पानाची डेठ काढून घ्या त्यानंतर ही पाने पूर्णपणे तोडून चुरगळून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला दोन ते तीन थेंब या पानाचा रस मिळेल मग नंतर ही सगळी तोडलेली पाने एका कापडात गुंडाळून त्याचा रस गाळून घ्या. हे तयार झालेले रस नाकाच्या बाजूने डोळ्यांमध्ये या रसाचे दोन थेंब टाका.
जर तुमच्या चष्म्याचा नंबर जास्त असेल तर पंधरा दिवस दिवसभरातून दोन वेळा या रसाचे थेंब तुम्हाला डोळ्यात टाकायचे आहे. जर चष्म्याचा नंबर कमी असेल तर आठ दिवस दिवसभरातून एकदा हा रस डोळ्यात टाकायचे आहे. असे केल्याने तुमचा चष्मा कायम स्वरूपी निघून जाईल आणि तुम्हाला स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागेल. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.