दृष्ट,नजर कशी उतरवायची.? हा आहे नजर उतरवायचा सर्वात सोपा उपाय, कधीच नजर लागणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कधी कधी असे होते की सगळे व्यवस्थित असते आणि तरीही अस्वस्थ वाटू लागते.कशातच मन लागत नाही. काहीतरी होते परंतु ते काय कळत नाही. कोणाशी बोलावेसे वाटत नाही. काही करावेसे वाटत नाही ,अशा वेळी कोणीतरी सांगतात की दृष्ट लागलेली आहे. नजर लागल काढा. कधी कधी लहान मुलं सारखी रडत असतात, चिडचिड करत असतात. काही खात नाहीत, हे सारखे ओरडत असतात त्यावेळी आपण अंगावरून मीठ ओवाळले की ते शांत होतात.
जर बैचेन झाल्यास त्याला लगेच दवाखान्यात नेता, आधी त्यांची दृष्ट उतरवली जाते. आपल्या रूढी परंपरा नुसार नजर उतरवण्याच्या अनेक पद्धती आहे. कोणी झाडूने दृष्ट काढतात तर कोणी चपलेने दृष्ट काढतात, कोणी मीठ मोहरी ने नजर काढतात तर कोणी मिरचीने दृष्ट काढतात ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धती परंतु त्यांच्या उत्कृष्ट उतरल्यामुळे लगेच अंगात तरतरी येते. मनाची अस्वस्थता, बेचैनी कुठल्याकुठे पळून जाते.
हो ती नजर कशा प्रकारे काढावी? नजर काढण्यासाठी कोणकोणत्या सामग्रीचा वापर करावा? यासाठी कोणता उपाय करावा हे सर्व जाणून घेणार आहोत. राई ,लसूण, कांद्याची साल आणि सुक्या मिरच्या टाकाव्यात व त्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल त्या व्यक्ती च्या अंगावर सात वेळा फिरवावा परंतु हा उपाय करणे जास्त अवघड असल्याने मीठ मोहरी कांदा लसण्याच्या साले व सुक्या मिरच्या उतरवून त्यात त्याच्या निखाऱ्यावर टाकून द्याव्या.
या उपायामुळे कोणत्याही प्रकारची नजर असेल तर ते लगेच तर खूपच वाईट दृष्ट्या लागलेली असेल व काही केल्या त्याचा प्रभाव दूर दूर होत नसेल तर हनुमान मंदिरात जाऊन मारुती स्तोत्र वाचावे आणि येताना हनुमानाच्या खांद्यावरील शेंदूर आणून तो दृष्ट्य लागलेल्या व्यक्तीच्या कपाळावर लावावा,असे केल्याने कितीही वाईट नजर लागली असेल ती नजर दूर होऊन जाते त्यानंतर दुसरा उपाय आहे कणकेचा उपाय.
काळी तीळ टाकून त्यात काळा दोऱ्याची वात करावी व तो दिवा राईचे तेल घालून प्रज्वलित करावा त्यांनी दोन लाल मिरच्या घेऊन त्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे त्या व्यक्ती वरून सात वेळा हात ठेवावा व दूर कोठेतरी हा दिवा लांब घेउन यावा या उपायामुळे ही नजर खूप लवकर उतरते. कधी कधी असे होते की आपली एखादी आवडती वस्तु अचानक आवडेनासे होते.
ती वस्तू खाण्याची इच्छा होत नाही तर कधी कधी जेवण करण्याची इच्छा होत नाही जेवणाचे ताट वाढून इच्छा नसतानाही कसे तरी दोन घास खावे व ते संपूर्ण अंगावरून सात वेळा ओवळावे व कुत्र्याला खायला द्यावे या उपायामुळे नजर लागली असेल तर ती नजर लगेच दूर करते किंवा चिंचेच्या झाडाच्या काड्यांची जुडी बनवावी पूजा व्यक्तीला नजर लागलेली आहे अशा व्यक्तीवर तीन वेळा उतरवावी. तांब्यात पाणी घेऊन ते पाणी दृष्ट लागलेल्या व्यक्तीला प्यायला द्यावे व जेवण करण्याची इच्छा आहे. शनिवारी किंवा रविवारी त्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल त्या व्यक्ती वरून तीन वेळा थोडेसे दूध घेऊन ओवाळावे व ते मातीच्या भांड्यात टाकून कुत्र्याला प्यायला द्यावे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.