महिन्यातून फक्त एकदा तुळशीवर चढवा ही एक छोटी वस्तू; धन, संतान, सौभाग्य प्रत्येक इच्छा होईल पूर्ण.!

महिन्यातून फक्त एकदा तुळशीवर चढवा ही एक छोटी वस्तू; धन, संतान, सौभाग्य प्रत्येक इच्छा होईल पूर्ण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुमच्या जीवनामध्ये धनाची कमतरता असेल, भरपूर मेहनत करून सुद्धा पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, अनेक अडचणी येत आहेत, अनेक आजारपणा मध्ये पैसा खर्च होत आहे तर अशा वेळी फक्त आपल्या अंगणामध्ये तुळस लावा. असे केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला धन भरपूर प्रमाणामध्ये मिळेल. पैसे संबंधित सर्व अडचणी लवकरच दूर होतील. फक्त आपल्याला तुळशीमध्ये एक वस्तू अशी आहे ती चढवायचा आहे जी वस्तू नेमकी कोणती आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

तुळशीची हे काही सर्वसाधारण रोप नाही. तुळशीचे अनेक औषधी तसेच अध्यात्मिक गुणधर्म आहेत तशी आपल्या जीवनामध्ये तुळशी महत्त्वाची भूमिका बजावत असते. तुळशी आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक विचार असतात त्या सकारात्मक व जे मध्ये रूपांतर करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळशी करत असते. आपल्या जीवनामध्ये पैशाची धनाची कमतरता असेल तर अशावेळी आपल्याला सोमवार बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुळशीची काही पाने घ्यायचे आहेत आणि त्या तुळशीच्या पानावर हळद-कुंकू वाहून माता महालक्ष्मी तसेच माता तुळशी चे नामस्मरण करायचे आहे.

तुळशीचे पहिले पान तुमच्या आयुष्यामध्ये धन घेऊन येणार आहे. भरपूर प्रमाणामध्ये पैसा आणणार आहे त्याचबरोबर तुळशीचे दुसरे पान तुमचे नशीब झोपलेले आहे त्या नशिबाला जागे करण्याचे काम करणार आहे. तुमचे नशीब चांगल्या पद्धतीने कार्य करू लागणार आहे. यासाठी तुम्हाला रात्री झोपताना आपल्या उशीला तुळशीचे पान ठेवायचे आहे , जेणेकरून माता तुळशीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतील.

त्यानंतरच्या पुढील पान आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील पिठाचा डबा असतो अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि पिठाचे डब्यामध्ये टाकल्यानंतर त्याची चपाती बनवून खायचे आहे असे केल्याने रात्रीमध्ये तुम्हाला धनप्राप्ती होण्याचा योग प्राप्त होतो त्यानंतर पुढील तुळशीचे पान आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचे आहे जिथे आपण आपल्या पाण्याचा माठ ठेवतो आणि या पाण्याच्या माठामध्ये आपल्याला तुळशीचे बारीक केलेले पान विसरायचे आहे आणि जेव्हा जेव्हा आपण पाणी आपल्याला हे पाणी प्यायचे आहे असे सिद्ध केलेले पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरावरही सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.काही वाईट शक्ती चे अस्तित्वा पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत.

त्यानंतर शेवटचे ते तुळशीचे पान आहे ते आपल्याला देवघरामध्ये माता महालक्ष्मी व श्री विष्णू यांच्या फोटो समोर ठेवायचे आहे, असे फक्त आपल्याला एकवीस दिवस करायचे आहे त्यानंतर तुम्ही जे उशी खाली ठेवलेले आहे ते पान, तिजोरीमध्ये ठेवलेले पान व देवाजवळ ठेवलेले पान हे तिने पण एकत्र घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यायचे आहे असेच जर तुम्ही केले तर तुम्हाला एकवीस दिवसांमध्येच आवश्यक तो बदल जाणवू लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आलेला असेल.

त्यानंतरच सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव आणायचं असेल तर अशावेळी आपल्याला देवघरामध्ये एक उपाय करायचा आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकून एक चुटकी वर हळद टाकायचे आहे.

जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी मंगल कार्य घडतील आणि त्यानंतर सात ते आठ अक्षदा टाकायचे आहेत. अक्षदा म्हणजे तांदळाचे दाणे त्यानंतर आपल्याला तांब्यावर स्वास्तिक काढायचे आहे आणि हा तांब्या आपल्याला देव घरामध्ये ठेवायचा आहे ,अशा पद्धतीने जर आपण कार्य केले तर आपल्या घरामध्ये नेहमी मंगल वातावरण तयार राहील आणि ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या बाहेर निघून जाणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *