मिथुन चक्रवर्ती यांचे पहिले लग्न झाले असूनही त्यांनी श्रीदेवीशी केले होते लग्न, स्वतःहून मान्य केली होती हि गोष्ट..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बॉलिवूडमधील डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती 68 वर्षांचे आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या कारकीर्दीत आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या अफेअरविषयीही प्रसिद्ध राहिले आहेत. मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवीच्या अफेअरची बातमी सर्वाधिक चर्चेत होती. या दोघांनी ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केले.

मिथुन चक्रवर्ती यांनी स्वत: एका मुलाखतीत कबूल केले होते की त्यांनी  श्रीदेवीशी गुप्तपणे लग्न केले होते. मिथुनची पत्नी योगिता बाली यांनी एका मुलाखतीत मिथुन आणि श्रीदेवीने लग्न केल्याचे सांगितले होते. या दोघांच्या लग्नाचे प्रमाणपत्रही एका वृत्तपत्रात छापले गेले होते.

पण योगितामुळे मिथुन आणि श्रीदेवी यांचे नाते टिकू शकले नाही. योगिता बाली यांनी मिथुनला धमकी दिली होती की ती श्रीदेवीबरोबर राहिल्यास ती आ त्म ह त्या करेल. मिथुन चक्रवर्ती यांनी मृगया या चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

या चित्रपटात त्याने एक चमकदार कामगिरी केली. यानंतर मिथुन चक्रवर्ती एकामागून एक हिट चित्रपट देत गेले आणि यशाच्या पायर्‍या चढले. मिथुन चक्रवर्ती आता लाइमलाइटपासून सध्या दूरच राहतात.

तर मित्रांनो तुम्हालाही मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवीच्या लग्नाबद्दल ऐकून आश्चर्य वाटले असेल. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्कीच विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *