लग्नाच्या ६ वर्ष झाले तरीही या अभिनेत्रीला नाही मिळाले आई होण्याचे सुख; म्हणून नवरा सोडून करतेय सध्या हे काम.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.बॉलीवूड असो वा टीव्ही इंडस्ट्री, अभिनेत्री आणि अभिनेता प्रेम, प्रेम, विवाह आणि घटस्फोटासाठी नेहमीच चर्चेत असतात. कारण काहीही असो, पण चर्चा नेहमी सुरूच असते. मग ते त्यांचे वैयक्तिक जीवन असो किंवा करिअर. पण अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांना लग्नाच्या नंतरही आई होण्याचा आनंद मिळू शकला नाही.
याच कारणामुळे अभिनेत्री देखील चर्चेचा भाग बनत आहेत. आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत जी लग्नाच्या 6 वर्षानंतरही आई होऊ शकली नाही. लव्ह मॅरेजनंतरही लग्नानंतर अनेक वर्षांनी ग र्भ वती नाही राहिल्यावर नवरा बायको दोघेही नाराज होतात.
अशावेळी काही जोडप्यांचा असा विश्वास आहे की मूल दत्तक घेतल्यास ते ग र्भ पात होण्याच्या समस्येवर विजय मिळवू शकतात आणि चांगले जीवन जगू शकतात. परंतु काही जोडपे यावर सहमत नसतात. आणि मग ते एकमेकांपासून दूर जाऊन त्यांच्यात एक अंतर निर्माण होते.
तर मित्रांनो चला आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणीही नाही तर टीव्ही जगातील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहता आहे.
सरगुन मेहता यांची या दिवसात खूपच चर्चा आहे. सरगुन मेहता सध्या कोणत्याही कार्यक्रमात भाग घेत नाही. कारण हे दिवस ती भारतात नाही तर अमेरिकेत राहत आहे. याबद्दल तिने आपल्या सोशल अकाऊंट वरूनही माहिती दिली आहे.
सरगुन मेहताने 2013 मध्ये अभिनेता रवी दुबेशी लग्न केले होते. ही जोडी करोल बाग शोमध्ये एकत्र दिसली होती आणि तेव्हा पासूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्याच डेटला ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांचे लग्न झाले.
त्यांच्या लग्नाला आता ६ वर्ष झाली आहेत. पण लग्नानंतर त्यांना अजूनही मूल होत नाहीय. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री सरगुन तिचा नवरा रवी सोडून अमेरिकेत गेली आहे. सर्गुनने आपली बरीच सुंदर छायाचित्रे इंटरनेटवर शेअर केली आहेत. रवि दुबे सध्या जमई राजा -2 मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सरगुन मेहता यांनी पंजाबमधील अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंद घेत आहे
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.