ज्या पुरुषांच्या छातीवर अधिक केस असतात ते शास्त्रानुसार असतात असे; जाणून घ्या शास्त्र काय म्हणते अशा पुरुषांबद्दल.!

ज्या पुरुषांच्या छातीवर अधिक केस असतात ते शास्त्रानुसार असतात असे; जाणून घ्या शास्त्र काय म्हणते अशा पुरुषांबद्दल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो शरिरवरील केस आपण आज काल काढून टाकतो कोणाला ही ही केसं आवडत नाहीत. तुम्हाला माहिती नसेल पण एक काळ असा होता की जेव्हा पुरुषाच्या छातीवर असलेल्या के सांना अनेक पुरुष आपला अभिमान मानत होते पण काळाच्या ओघामध्ये ही गोष्ट मागे पडली. आजच्या युगात तरुणांना छातीवर केस असणे आवडत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की पुरुषाच्या छातीवर केस असणं यामागे धा र्मिक, वैद्यकीय तसेच शास्त्रीय कारणं देखील आहेत.

केस आपल्या जीवनातील बदल तसेच नशीब बद्दलण्याचेही संकेत देतात. तर पुरुषांच्या छातीवर केस असण्याचे रहस्य काय आहे ? शास्त्र अशा पुरुषांबद्दल काय सांगत याबद्दल आज आपण माहिती घेवूया.

आपल्याला माहीतच आहे की सामुद्रिक शास्त्राच्या अनुसार शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ, लासा, जन्मखून किंवा छातीवर असणारे केस या सर्व गोष्टी त्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि भविष्याविषयी खूप काही सांगतात. आता जर ही गोष्ट वै ज्ञा निक दृष्टिकोनातून बघायची झाली तर, जेव्हा मुलांचं शरीर वयानुसार बदलत तेव्हा १४ ते १५ वर्षानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आणि छाती वर केस येतात आणि हे हार्मोनल बदलामुळे होते. आपल्या शरीरावर असणारे केस हे आपल्या डी. एन. ए वर अवलंबून असते.

कारण केसांची वाढ ही आपल्या शरीरात असणाऱ्या टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर अवलंबून असते. खरं तर टेस्टोस्टेरॉन हे सेक्स हार्मोन आहे त्यामुळे टेस्टोस्टेरॉनमध्ये एंड्रोजनचे प्रमाण जितके जास्त असते तितके आपल्या शरीरावर आणि छातीवर केस हे असतात. तसेच असे पुरुष हे अधिक का मुक्त असतात, तसेच असे लोक त्यांच्या काम जीवनामध्ये अधिक आनंदी असतात, शिवाय ते आपल्या जोडीदाराला सुद्धा अधिक आनंद देतात.

तसेच समुद्र शास्त्रानुसार पाहायचे झाले तर सामुद्रिक शास्त्र अस सांगत की ज्या पुरुषाच्या छातीवर केस असतात असे लोक बलशाली असतात. या पुरुषामध्ये खुप ताकद असते, जरी ते दिसायला किरकोळ असले तरी त्यांच्यामधील ताकदीचा अंदाज आपण बांधू शकत नाही. या व्यक्ती समाधानी असतात, त्यांच्याकडे मुबलक पैसा असतो. आणि पैसा कमी जरी असला तरी कमी पैशात हे संतुष्ट असतात म्हणजे आहे त्यामध्ये समाधानी असतात. हे लोक खुप पैशांच्या मागे धावत नाहीत.

हे लोक निरोगी देखील असतात, कारण यांच्या शरीरामध्ये सम्प्रेरकाची पातळी योग्य प्रमाणात असते तसेच असे पुरुष हे लैंगिक दृष्ट्या देखील बलशाली असतात. आपल्या शरीरावर किती केस आहेत हे आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या शरीरावर किती केस होते यावर अवलंबून असते. मित्रांनो तसे बघायला गेले तर ज्योतिष शास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर केस असतात हे लोक अधिक भाग्यवान असतात याउलट ज्या लोकांच्या छातीवर कमी केस असतात ते नशिबाच्या बाबतीत कमकुवत असतात. तसेच पुरुषांच्या छातीवर केस असले की त्यांची वैशिष्ट्ये ही असतात. अशा व्यक्तींचा स्वतःवर जास्त विश्वास असतो आणि आपले ध्येय गाठण्यासाठी ते खुप मेहनत देखील करतात.

असे व्यक्ती हे श्रीमंत देखील असतात तसेच आपण या व्यक्तींवर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो, पण ज्या व्यक्तींच्या छातीवर केस नसतात त्या व्यक्तींवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. छातीवर केस असणारे पुरुष इतरांचा जास्त आदर करतात. असे पुरुष नेहमी सत्याच्या मार्गाचा अवलंब करतात व हे लोक खुप प्रामाणिक ही असतात.

अशा लोकांना जी वनामध्ये यश हे मिळतेच. ते आपल्या सोबत सर्वाना घेऊन जातात, त्यांच्या या सवयीमुळे त्यांना स माजात मान आणि आदर असतो. शास्त्रामध्ये असही म्हणलं आहे की ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात ते खुप सभ्य स्वभावाचे असतात, असे पुरुष अधिक भावुक आणि उदार असतात. असे पुरुष आपल्या पत्नीवर खुप प्रेम करतात व आपल्या पत्नीला नेहमी खूष ठेवतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *