खोल श्वासाचे हे फायदे तुम्हाला दीर्घायुष्यी बनवतील; आयुष्य होईल सुंदर,आल्हाददायक आणि आरोग्यदायी.!

खोल श्वासाचे हे फायदे तुम्हाला दीर्घायुष्यी बनवतील; आयुष्य होईल सुंदर,आल्हाददायक आणि आरोग्यदायी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. आपले शरीर व आपली रोगप्रतिकारक शक्ती कशा पद्धतीने चांगली राहील याबद्दल प्रत्येक जण विचार करत आहे.सध्याच्या काळामध्ये फुफ्फुसांची स्थिती चांगली असणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे फुफ्फुसांची कार्यपद्धती उत्तम राहण्यासाठी आपल्याला उत्तम आहार पद्धती ची सुद्धा गरज आहे तसेच काही व्यायाम, योग धारणा सुद्धा आपल्याला करायचा आहे.

या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपले फुप्फुस कशा पद्धतीने सुरळीत राहतील याबद्दलची महत्त्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती यांचा आपल्या श्वासाशी फार जवळचा संबंध असतो. श्‍वासाची गती वाढते त्यावेळी आपल्या शारीरिक मानसिक स्थिती मध्ये बदल घडतो. खेळताना, व्यायाम करताना, मेहनतीचे काम करताना शरीराला ऑक्सिजन ची अधिक गरज असते अशावेळी आपण नकळतपणे खोल आणि दीर्घ श्वास घेतो यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

योग्य तो श्वासांचा व्यायाम केल्याने मनाला आलेली मरगळ दूर होऊन तरतरी वाटू लागते आणि ती दीर्घ श्वास घेतल्याने फुफ्फुसां चा योग्य तो व्यायाम सुद्धा होतो आणि त्या मानाने श्वास घेतल्याने फुफ्फुसाचा खालचा भाग कमी प्रसरण पावतो त्यामुळे श्‍वास घेताना आत घेतलेली हवा फुप्फुसाच्या खालच्या भागात पुरेशा प्रमाणामध्ये पोहोचत नाही याचा परिणाम म्हणजे त्या भागातील र”क्तामध्ये ऑक्सिजन प्राणवायूची देवाण-घेवाण कमी होते.

जरी आपण श्वास घेतला तर शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा तर होतोच शिवाय शरीरात भरपूर ऑक्सिजन पोहोचल्यामुळे 70 टक्के वि”षारी पदार्थांपासून फुफुसांची कार्यप्रणाली चांगली राहते.आपण प्रत्येक श्वास कसा घेतो आणि जातो हे जाणीवपूर्वक अनुभवा असे केल्याने आपल्याला जबरदस्त फायदे मिळतील.

त्याचबरोबर योग्य धारणेमध्ये श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे अनेक योग साधना सुद्धा सांगण्यात आलेले आहे तसेच आपण योग्य तो व्यायाम केल्याने सुद्धा आपली फुप्फुसांची काळजी घेतली जाते तसेच हृदयाचे ठोके सुद्धा योग्य पद्धतीने चालते चालते म्हणून अनेकदा आपल्याला तज्ञ मंडळी करून सल्ला दिला जातो की दिवसभरातून आवश्यक तो काळ आपल्याला चालायला हवे,  बाहेर मोकळी हवा घ्यायला हवी तसेच योग्य तो छातीचे व्यायाम सुद्धा करायला पाहिजे.

जर तुम्हाला सुद्धा श्वासासंदर्भातील अनेक समस्या वारंवार उद्भवत असतील तर बाहेर जाऊन काही तास चालणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे आपल्या फुफ्फुसांची गती वाढते आणि परिणामी श्वास घेण्यास कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. हिवाळ्याच्या दरम्यान बाहेरचे पदार्थ फारसे खायला नाही पाहिजे.

सर्दी ,खोकला यामुळे अनेकदा छातीमध्ये कफ साचून जातो आणि यामुळे सुद्धा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक उच्चारण आपणास करण्यास सांगितले आहे जर आपण ओम हा योग्य पद्धतीने उच्चार केला तरी आपल्याला श्वास घेण्यास सुलभता प्राप्त होते म्हणून दिवसभर तुमचा तुम्हाला वेळ मिळेल तसा ओम चा उच्चार करणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *