हे पान कायम तुमच्या जवळ ठेवा; समोरच्या व्यक्तीला सांगाल ती गोष्ट ऐकू लागेल.!
आज आम्ही तुम्हाला महत्वाचा असा एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमचे प्रत्येक म्हणणे ऐकू लागेल. तुम्ही जे काही सांगाल ते सगळं मनात पासून समोरची व्यक्ती ऐकू लागेल. असा प्रचंड प्रभावी वश करणारा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय पती-पत्नी एकमेकांसाठी करू शकता. जर तुमच्यात नेहमी भांडण होत असतील आणि परिस्थिती घटस्फोटापर्यंत आली असेल, पती तुमचे ऐकून घेत नाही, पत्नी तुमचे म्हणणे ऐकत नाही अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता.
प्रेमी जोडपे हा उपाय एकमेकांसाठी करू शकता. तुमची मुले तुमचे म्हणणे ऐकत नसेल तर अशावेळी आई वडील सुद्धा हा सुद्धा हा आई वडील सुद्धा हा उपाय करू शकतात. तुमचा बॉस तुम्हाला त्रास देत आहे तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमचे सहकारी तुमच्या हो मध्ये हो करत नाही तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकतात. झाडाची काही पाने तोडून आपल्याजवळ ठेवायची आहेत. ती पाने कधी तोडायची आहेत त्याचबरोबर ती पाने आपल्याजवळ ठेवताना कोणते मंत्र विधी जाणून घ्यायचे आहेत त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.
ब्रह्मांडामध्ये आजूबाजूला अशा काही शक्ती आहेत ते आपल्या शक्तीने आपल्या आजूबाजूला पदार्थांना आकर्षित करीत असतात परंतु मानवाला या शक्तींचे ज्ञान अद्यापही आलेले नाही. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे अनेक उल्लेख आपल्याला सापडतात. या ग्रंथातील ज्ञानामुळे मनुष्य आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या मोठ्या समस्या वर मात करु शकतो. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर समोरच्या व्यक्तिचे वशीकरण करता येते.
हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करणे शक्य नसेल तर अशावेळी सोमवार पासून ते रविवार पर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता परंतु शुक्रवारच्या दिवशी जर शक्य झाल्यास तर हा उपाय अवश्य करण्याचा प्रयत्न करा परंतु अट मात्र एकच आहे की हा उपाय करताना कोणता चुकीचा दुरुपयोग करू नका अन्यथा याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील. कोणत्याही निरागस व गरीब व्यक्तीवर हा उपाय चुकून सुद्धा करू नका.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाजाळूच्या झाडाचे पान लागणार आहेत. लाजाळूच्या झाडाच्या पानाचे वैशिष्ट्ये असे आहेत की ते दिवसा उघडतात आणि रात्री मिटतात त्याचबरोबर झाडाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे की आपण या झाडाला स्पर्श जरी केला तरी या झाडाची पाने लगेच मिटतात. या झाडाची पाने तोडून आल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरा समोर बसायचे आहे.
तुम्हाला पूर्व किंवा उत्तरेला तोंड करून बसायचे आहे आणि आपले हातावरील जे अनामिका आहे त्या बोटावर हे पान ठेवायचे आहे. या पानांवर लाल रंगाचे कापड गुंडाळायचे आहे त्यानंतर आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. १०८ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहेत, “ओम नमो भगवते अमुकम मे वाष्य कुरु कुरु स्वाहाः”
या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे.येथे आमुकम तिथे आपल्याला व्यक्ती चे नाव घ्यायचे आहे. हा मंत्र जप झाल्यानंतर मनोभावे परमेश्वर कडे प्रार्थना करावी व नियंत्रणात आलेली व्यक्ती तुमच्या वशीकरना मध्ये येऊन तुमचं सर्व काही ऐकू लागली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.