यावेळी फक्त १ खाऊचे पान खा; आयुष्यात कधीही पित्त, गॅस ,पोट साफ साठी चूर्ण घ्यावे लागणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खाण्याचे पान या पद्धतीने खा असे केल्यामुळे आयुष्यात कधीही तुम्हाला पोट साफ, पित्त , गॅस यासाठी गोळी खावी लागणार नाही विशेष करून पोटामध्ये गॅस होणे, अपचन संदर्भात ज्या काही समस्या असतील तर सर्व नष्ट होतील. फक्त सात दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाने फरक पडणार आहे एकदाका हा उपाय केल्याने तुम्हाला कोणत्याच प्रकारचे औषध घ्यावे लागणार नाही. हा उपाय अगदी साधा सरळ आणि सोपा आहे.
या उपायांचा परिणाम तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच दिसायला लागेल आणि तुमच्या पोटामध्ये गॅस अजिबात तयार होणार नाही. तुमच्या शरीरावर जी घाण आहे ती संपूर्णपणे निघून जाईल आणि तुमच्या आरोग्य चांगले राहील तसेच या उपायांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो त्याचबरोबर शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा पातळ राहते.
हा उपाय केल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे तर होतात म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहे त्या वस्तू आपल्याला सहज उपलब्ध होतात. ते पदार्थ म्हणजे खायचे पान आणि लसुन या दोन्ही पदार्थाचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप लाभ सांगण्यात आलेले आहेत. लसुन तुमच्या शरीरातील पित्त कमी करतो त्याचबरोबर यकृत ची स्वच्छता सुद्धा करत असतो.
लसणामुळे शरीरातील विषारी पदार्थ मैला द्वारे बाहेर काढण्याचे काम होते. शरीरातील जाड रक्त पातळ करण्याचे कार्य सुद्धा लसूण करत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खायचे पान स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत नंतर पान चुरगळून जेवण झाल्यानंतर आपल्याला ते खायचे पान खायचे आहे.
दिवसातून दोनदा हा उपाय आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने सात दिवस हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील ज्या काही अपचनाच्या समस्या आहेत पोटात केस होत असेल व पित्ताच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होते. हे पण खाल्ल्यानंतर जर तुम्हाला तिखट लागले तर चवी साठी थोडेसे मध खाऊ शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.