घरात शि-वलिं’ग असेल तर हि १ चूक मुळीच करू नका; अन्यथा घर पूर्णपणे बरबाद होऊन जाईल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शि’वलिं’ग यालाच महादेवाची पिंड असेसुद्धा म्हणतात. आपल्या घरामध्ये तसेच तुळशी वृंदावन मध्ये या शि’वलिं’गाची पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात. शि’वलिं;गाची पूजा घरामध्ये करणे शुभ असते की अशुभ असते त्याचबरोबर महादेवाच्या पिंडाचा कशा पद्धतीने पूजा करायची तसेच धर्मशास्त्रामध्ये शि’वलिं’गाची पूजा करताना कोणते नियम महत्त्वाचे मानले गेले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मशास्त्रात संबंधित व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप खूप मोठी संकटे आहेत , घरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाधा आहेत अशा व्यक्तीने शि’वलिं’गाची पूजा नेहमी करायला हवी. असे केल्याने मोठे मोठे आजार दूर होतात घरामध्ये शांतता निर्माण होते.भाग्य उजळते परंतु शि’वलिं’गाची पूजा करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी सुद्धा घेणे तेवढेच गरजेचे ठरते अन्यथा महादेवाचा प्रकोप होऊन आपल्या जीवनाचा नाश सुद्धा होऊ शकतो. खरेतर शि’वलिं’ग हे शिवाचे एक रूप आहे.
शिवपुराणमध्ये असे म्हटले आहे की शि’वलिं’ग हे अत्यंत संवेदनशील असते म्हणून याच्या थोडासा जरी पूजेमुळे आपल्याला खूप मोठे फळ प्राप्त होते मात्र शि’वलिं’गाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्या. जर तुम्हाला शिवपुजा दररोज करता येणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी आपल्याला शि’वलिं’गाची पूजा करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पूजा करणे शक्य होत नसेल तर चुकूनही आपल्या घरामध्ये किंवा घरातील कोणत्याही भागांमध्ये शि’वलिं’गाची स्थापना करू नका.
जेव्हा जेव्हा आपण बाजारातून शि’वलिं’ग आपल्या घरी आणतो तेव्हा शि’वलिं;गाची प्रतिष्ठापना करू नका. आपल्याला फक्त विधिवत पूजा करायची आहे कारण की शि’वलिं’गाची प्रतिष्ठापना घरांमध्ये केली जात नाही ती फक्त मंदिरांमध्ये केली जाते. तुम्ही घरामध्ये शि’वलिं’गावर अभिषेक करू शकतात. नर्मदा नदीच्या पात्रातून चे दगड असतात त्या दगडाच्या पासून बनलेल्या नर्मदेश्वर पिंड जर तुम्ही घरामध्ये आणली तर ती अतिशय उत्तम मानली जाते.
घरामध्ये शि’वलिं’ग ठेवताना ते आपल्या अंगठ्या पेक्षा आकाराने मोठे नसावे, असे म्हणतात हे जर शि’वलिं;ग मोठे असल्यास त्यासाठी आपल्याला खूप सारे नियम पाळावे लागतात आणि हे नियम जर पाळले गेले नाही तर आपल्या घरावर खूप मोठे संकट येत असतात. घरामध्ये अशांती पसरते अशुभ फळे प्राप्त होत असतात. शिव पुराणानुसार शि’वलिं’गाची सकाळ-संध्याकाळ पूजा करणे आवश्यक असते. तर आपल्याला शि’वलिं’गाची पूजा करणे शक्य होणार नसेल तर आपल्या घरांमध्ये शि’वलिं;ग ठेवू नये.
घरामध्ये एकापेक्षा जास्त शि’वलिं’ग ठेवल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनात आपत्ती निर्माण होते. शि’वलिं’ग हे नेहमी खुल्यास्थानी असावे एखाद्या पेटीमध्ये किंवा बंदिस्त ठिकाणी ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार शि’वलिं’गा मधून सातत्याने ऊर्जा बाहेर पडत असते म्हणून असल्या शि’वलिं’गावर सातत्याने पाण्याची धार पडत राहील याची कटाक्षाने काळजी घ्यायला हवी.
जर तुमच्या घरा मध्ये शि’वलिं’ग असेल तर सातत्याने त्या शि’वलिं;गावर पाणी पडायला हवे जेणेकरून ती ऊर्जा शांत राहील, ज्यांना हे करणे शक्य होणार नाही अशा व्यक्तीने आपल्या घरामध्ये शि’वलिं’ग स्थापन करू नये कारण की शि’वलिं’गावर जर पाणी पडत नसेल तर यामुळे आपल्या घरामध्ये ऊर्जा वाढून त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि घरामध्ये नेहमी अशांती निर्माण होईल. जर तुमच्याकडे धातूचे शि’वलिं’ग असेल तर ते शि’वलिं’ग नेहमी चांदीचे ,सोन्याचे व तांब्याची या धातूपासून बनलेले असावे आणि त्याच धातूचा एक नाग सुद्धा आपल्याला शि’वलिं’गाच्या बाजूला असायला हवा.
अनेकदा आपण पाहतो की शि’वलिं’गावर महादेवांना व अप्रिय असणाऱ्या वस्तू आपण अर्पण करत असतो त्यामुळे अनेकदा आपल्याला त्याचे वाईट फळ मिळण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूंची अर्पण करायला हवे त्याचबरोबर शि’वलिं’गावर केतकीची फुले ,तुळशीचे पाने ,हळद वाहू नये या गोष्टी महादेवांना अप्रिय आहेत त्याचबरोबर असे म्हटले जाते की घरामध्ये शि’वलिं’ग कधीच एकटे ठेवू नये त्याबरोबर महादेवांचे कुटुंब म्हणजेच पार्वतीदेवी, गणेश व कार्तिकेय यांचा फोटो अवश्य ठेवावा.
अनेकदा आपण एक गोष्ट पाहत असतो की अनेक लोक तुळशीवृंदावनवर महादेवाची पिंड ठेवत असतात परंतु हे अतिशय चुकीचे आहे. तुळशी वृंदावन मध्ये जो काळा दगड ठेवणे अपेक्षित आहे तो म्हणजे शालिग्राम दगड. शालिग्राम दगड हा विष्णू स्वरूप असल्यामुळे तो माता तुळशीचे अतिशय प्रिय आहे म्हणून तुळशी वृंदावन मध्ये शि’वलिं’ग तसेच महादेवाची पिंड ठेवू नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.