कितीही जुनाट कंबरदुखी, पाठदुखी असुद्या घरातील हा १ पदार्थ करेल क्षणातच बरी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजच्या या धावत्या जगात माणूस खूप व्यस्त झाला आहे त्याला फक्त पैसा दिसतो आणि पैसा मिळवण्यासाठी तो दिवस रात्र फक्त मेहनत करतो. अशा मुळे होते काय त्याचे त्याच्या आरोग्या कडे अजिबात लक्ष राहत नाही व अति मेहनत तथा परिश्रम केल्याने त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज काल सगळ्यांच्या घरात सामान्य असा झालेली समस्या म्हणजे कंबर दुखी अगदी वयाच्या अशी अनेक उदाहरणे तुम्हाला अशी मिळतील ज्यांना वयाच्या विसाव्या वर्षी कंबर दुखी आहे.
होय मित्रांनो ही कंबर दुखी दूर करण्यासाठी तुम्ही दर्दशामक औषधे घेत असाल वेगवेगळे क्रीम आणि बाम लावून थकला असाल आणि तरी ही कंबरदुखी जर थांबत नसेल तर तुम्ही आमच्या या लेखात दिलेला घरगुती उपाय करुन पहा तुमची कंबर दुखी पाच मिनिटात गायब होईल नक्की काय आहे हा उपाय चला तर पाहूया.?
मित्रांनो कंबर दुखी थांबवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील आलं आपल्याला खूप फायदेशीर ठरेल. अगदी सगळ्यांच्याच घरी आलं उपलब्ध असते. आलं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आल्याच्या फक्त सेवन मात्राने शरीरातील पित्त कमी होते आणि यकृताची कार्यसेवा सुरळीत चालू लागते. शिवाय आलं एक चांगले पेन कीलर आहे.
जे तुम्हाला कंबर दुखी आणि सूज कमी करण्यासाठी मदत करते. तुम्हाला देखील कंबर दुखीचा त्रास जणवत असेल तर तुम्ही सुद्धा या आले स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्याचे बारीक तुकडे करुन त्याची मिक्सरच्या मदतीने पेस्ट करुन घ्यावी. त्यानंतर ही पेस्ट तुमच्या कमरेवर दुखणार्या भागावर लावा. ही पेस्ट दहा ते वीस मिनिटे आपल्या शरीराच्या दुखणार्या भागावर सुकू द्यायची आहे.
नंतर एका सुती कपड्याने ही पेस्ट सुकल्यानंतर पुसून घ्यायची आहे जर ही पेस्ट शरीराला चिकटली असेल तर हलक्या कोमट पाण्याने पुसून घ्यायची आहे. हा उपाय शक्यतो रात्रीच्या समयी करायचा आहे. हा उपाय केल्यास तुम्हाला तुमची कंबर दुखी काही कमी झाल्यासारखी जाणवेल. मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा उपाय तुम्ही करायाचा आहे तो बनविण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे एक ग्लास दूध घ्या त्याच बरोबर अर्धा चमचे सुंठ पावडर. मित्रांनो तुम्ही या उपायासाठी घरगुती बनवलेली सुंठ पावडरच वापरायची आहे.
आपण या दुधामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालून मिसळायाची आहे. मित्रांनो ही सुंठ जरी तिखट असली तरी ही ह्या सुंठेच्या प्रभावाने सर्दी-खोकला कमी होईल तसेच वाताचा त्रास असेल तो ही शरिरातून निघून जाईल. हा उपाय करताच तुमची कंबर दुखी देखील कमी होईल आणि शरीरास आराम मिळेल. मित्रांनो हा घरगुती उपाय पंधरा दिवस केल्यास तुमचे शरीर निरोगी होईल आणि तुम्ही सुद्धा पीडा रहीत एक सामन्य जगू शकाल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.