उसाचा रस पिताय.? तर हि माहिती एकदा नक्कीच वाचा; याचे फायदे आणि तोटे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.!

उसाचा रस पिताय.? तर हि माहिती एकदा नक्कीच वाचा; याचे फायदे आणि तोटे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला असे फळ आहेत जे आपण हंगामामध्ये आवश्यक खायला पाहिजे त्यापैकी हिवाळ्याच्या हंगामामध्ये एक फळ आपण नेहमी खात असतो. जरी ते फळ कंद स्वरूपामध्ये असले तरी चवीला अतिशय उत्कृष्ट असते.तुळशी विवाह मध्ये या फळाचे खूपच महत्त्व आहे यावरून तुम्हाला कळले असेल की आपण नेमक्या कोणत्या फळाविषयी म्हणत आहोत आणि जाणून घेणार आहोत असे.

या फळाचा रस आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. हे फळ आपल्याला बाराही महिने उपलब्ध असले तरी या हंगामामध्ये हिवाळ्याच्या दिवसात हे फळ खाणे तसेच या फळांचा रस पिणे म्हणजे एक पर्वणीच असते. या फळाचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत आपल्याला माहिती नसतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

ऊसाच्या रसाचे नाव काढतात आपल्या तोंडाला पाणी सुटले लागते. उसाचा गोडवा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो आणि म्हणूनच अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला बाहेर गेल्यावर जीवाला थंडावा देण्याचे कार्य उसाचा रस करत असतो. उसाच्या रसामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात तसेच यातील औषधी गुणधर्म व आपल्या शरीराला मजबुती प्रदान करत असतात.

ऊस हा देशभरात पिकवला जातो त्याचबरोबर भारतामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. उसाच्या माध्यमातून अनेक पदार्थांची निर्मिती सुद्धा केली जाते आणि या सर्व पदार्थांची आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरसुद्धा करत असतो. उसापासून साखर व गुळ सुद्धा बनवला जातो आणि हे दोन्ही पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

ऊस आपल्याला विविध प्रकार यामध्ये पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी काळा ,हिरवा, तांबडा रंगाचा ऊस उपलब्ध असतो ऊस नियमित खाल्ल्याने आपल्या शरीरातील अनेक समस्या लवकरच नष्ट होतात तसेच उसामध्ये ग्लुकोज नावाचा घटक भरपूर प्रमाणात मध्ये उपलब्ध असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळत असते. ऊस सेवन करण्याची आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहे त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्या व्यक्तींना कावीळ झालेली आहे कावीळीचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे अशा व्यक्तींनी रात्री झोपताना उसाचे तुकडे करायचे आहेत आणि सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ऊस खायचा आहे आणि त्याचा चोथा फेकायचा आहे मात्र रस गिळायचा आहे.

आपल्या शरीरातील कावीळ मात्रा लवकरच कमी होते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होते ज्या व्यक्तींना आपला स्वरयंत्र व्यवस्थित ठेवायचा आहे किंवा गळ्याचे इन्फेक्शन पासून वाचायचे असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा उसाचा रस नेहमी सेवन करायला हवा. ज्या व्यक्तींना गुडघ्या संबंधित समस्या असतील अशा व्यक्तीने काळया गुळाच्या ऊसा पासून बनलेला लेप आपल्या गुडघ्याला लावायचा आहे यामुळे सुद्धा आपले गुडघे लवकर बरे होतील तसेच गुडघ्यांची वेदना कमी होईल.

ज्या व्यक्तींना वारंवार उचकी लागत असते अशा व्यक्तीने उसाच्या रसा मध्ये थोडेसे सुंठ मिसळून नाकामध्ये दोन-तीन टाकायचा आहे आणि अशा वेळी जर आग होऊ लागल्यास दोन थेंब दुधाचे टाकायचे आहे, असे केल्याने सुद्धा उचकीची समस्या दूर होते. उसापासून बनवलेला गूळ नियमीतपणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा व्यवस्थित राहते त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या शरीरात र”क्ता”ची कमतरता आहे अनीमिया सारखे आजार आहेत अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये दुधाचा समावेश नेहमी करायला पाहिजे.

ज्या व्यक्तीना पोटा संदर्भातील समस्या आहे तसेच पचनाच्या समस्या वारंवार त्रास देत असतील अशा व्यक्तींनी जेवण झाल्यानंतर उसाचा रस प्यायला काहीच हरकत नाही तसेच ज्या व्यक्तीला नेहमी अशक्तपणा जाणवत असतो. काही काम केले तरी थकवा जाणवतो किंवा काही अशा अनेक व्यक्ती सुद्धा आहेत की जे काही काम करत नाही परंतु त्यांना नेहमी थकवा जाणवत असतो अशा व्यक्तीनी सुद्धा उसाचे रस नियमितपणे सेवन करायला हवे.

असे केल्याने आपल्या शरीराला त्वरीत ऊर्जा प्राप्त होते व त्याच बरोबर आपल्या शरीरामध्ये जे काही अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यांमुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच आपले शरीर आतून सुद्धा मजबूत करण्याचे कार्य उसाचा रस करत असतो. उसाचा रस पिल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल व्यवस्थित राहते व त्याचबरोबर शरीरामध्ये अतिरिक्त चरबी सुद्धा जमा होत नाही म्हणून जर तुमच्या आजूबाजूला उसाचा रस उपलब्ध झाला तर दिवसभरातून एकदा उसाचा रस अवश्‍य सेवन करायला हवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *