या भाजीची पाने खाल्ल्यास डेंगू, कमी झालेल्या पेशी लगेचच वाढतील; फक्त करा याचा असा उपयोग.!

या भाजीची पाने खाल्ल्यास डेंगू, कमी झालेल्या पेशी लगेचच वाढतील; फक्त करा याचा असा उपयोग.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला अनेक अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या मुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत तसेच आपल्या आजूबाजूला अनेक संक्रमणाच्या आजारामुळे प्रत्येक जण आपल्या जीवाला जपत सुद्धा आहे परंतु काही ना काही आजार आपल्याला होतच आहे त्याचबरोबर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये थंडावा निर्माण झाल्यामुळे अनेकदा डासांची निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते.

पावसाळ्यामध्ये ,हिवाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये डास जास्त प्रमाणामध्ये दिसतात अशावेळी डासांपासून संरक्षण करणे सुद्धा गरजेचे आहे. आपल्या शरीराला डास चावल्याने विविध आजार होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मलेरिया, डेंगू यासारखे गंभीर आजार सुद्धा उद्भवतात आणि हे आजार जर आपल्याला उद्भवले तर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम पाहायला मिळतो म्हणून आपण जाणून घेणार आहोत या लेखाच्या माध्यमातून डेंगू मलेरिया या सारख्या गंभीर आजारातून आपल्याला लवकरच बाहेर पडता येईल चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल..

आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो अतिशय सोपा साधा असला तरी तितकाच प्रभावी आहे. हा उपाय केल्याने आपल्याला डेंगू मलेरिया मधील ताप उतरण्यासाठी मदत होतो. डेंगू मलेरिया, यासारख्या गंभीर आजारांमध्ये अनेकदा आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते आणि यामुळे पांढऱ्या पेशी कमी होतात तसेच आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवू लागतो आणि अशावेळी आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे असते.

जर आपल्या शरीरातील पेशींची संख्या गरजेपेक्षा कमी झाली तर व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होत असतो आणि म्हणूनच आजच्या या लेखातील उपाय आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाली असेल तर अशा वेळी काही फळांचा वापर करून आपण आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढू शकतो त्यासाठी आपल्याला पपई ,ड्रॅगन फ्रुट, किवी या फळांचे सेवन करायचे आहे.

जर तुमच्याकडे पपई उपलब्ध नसेल तर अशा वेळी पपईच्या पानांचा उपयोग सुद्धा आपण डेंगू मलेरिया यासारखे आजारांमध्ये करू शकतो आणि या पानांच्या सहाय्याने आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या सुद्धा वाढवू शकतो. यासाठी आपल्याला पपईची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत तसेच त्यानंतर मिक्‍सरच्या साहाय्याने पपईच्या पानांचा रस काढायचा आहे.

या पानांच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळल्यानंतर ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी आहे अशा व्यक्तींना हा रस प्यायला द्यायचा आहे. आपल्याला दिवसभरातून दोनदा हे रस सेवन करायचे आहे. जर आपल्याला डेंगू झाला असेल आणि अशावेळी जर ताप कमी होत नसेल तर आपल्याला एक मूठभर मेथीची भाजी घ्यायची आहे आणि ही भाजी आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायची आहे जेणेकरून यामध्ये कोणतेही कीटकनाशक व असेल तर ते नष्ट होऊन जाते त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचे आहे व ही मेथीची भाजी आपल्या त्यामध्ये टाकायची आहे.

आता आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण उकळायचे आहे.पाण्याचा रंग बदलल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि गाळणीच्या सहाय्याने ते मिश्रण गाळून घ्यायचे आहे. मेथीची भाजी मध्ये अनेक असणारे औषधी गुणधर्मासाठी आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण ठरतात त्याचबरोबर या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे खनिज उपलब्ध असतात.

जर तुम्हाला ताप आला असेल तर अशावेळी आपल्याला दिवसभरातून दोन वेळा हे मिश्रण सेवन करायचे आहे तसेच जास्त प्रमाणामुळे ताप असेल तर दिवसभरात तीन वेळा हे मिश्रण सेवन केले तरी चालेल. यामध्ये तुम्ही दोन चमचा मध सुद्धा मिक्स करू शकता तसेच जर तुम्हाला मध आवडत नसेल तर अशा वेळी मध नाही मिसळले तरी चालेल. हा उपाय साधारणपणे आपल्याला तीन दिवस करायचा आहे त्याचबरोबर आपण किवी ड्रॅगन फ्रुट व पपईच्या पानांचा रस सुद्धा सेवन करायचा आहे अशा पद्धतीने आपण आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची कमी झालेली संख्या वाढू शकतो आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवू शकतो म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *