जर तुमच्या घरात पक्ष्याने घरटे बनवले तर तुम्हाला मिळतायत हे संकेत; नाहीतर होईल पच्छाताप.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले स्वतःचे घर असावे आपले घर हे नेहमी सुंदर आणि मोठे असावे असे प्रत्येकाला वाटत असते. तसंच होतं त्याचं प्रयत्न करत असतो. मनुष्याप्रमाणे पशू प्राणी सुद्धा आपले घर बनवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना सुद्धा आपले स्वतःचे घर असावे असे नेहमी वाटत असते. पक्ष्यांना सुद्धा मानवाप्रमाणे आपले स्वतःचे घर व्हावे असे वाटत असते आणि आपल्या पिल्लांना सुखी ठेवण्यासाठी निवांत ठेवण्यासाठी ते घरटे बनवत असतात.
अनेकदा आपण आजूबाजूला वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे घरटे पाहत असतो. काही पक्षांचे घरटे हे झाडांवर झुडपांमध्ये असते, तर काही पक्षांचे घरटे हे आपण ज्या ठिकाणी राहतो अशा ठिकाणी होत असते आणि आपल्या सोबत असतात त्यांचे घरचे सुद्धा वाढते आणि त्या घरातील मुले सुद्धा जन्माला आलेली असतात ते सुद्धा आपल्या बरोबरच वाजू लागतात. पक्षांनी आपल्या घरामध्ये घरटे बांधले असेल व पिल्लांना जन्म दिलेला असेल तर या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर काय परिणाम होतो हे आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व पक्षांचे पालन-पोषण करण्याचे कार्य बुध ग्रहाकडे आहे. त्यांना चालवण्याचे काय बुध ग्रह करत असतो. कबुतर पक्षी आहे जो ग्रहाचे चांगले व वाईट दोन्ही गुण घेऊन फिरत असतो.आपल्या समाजामध्ये कबुतरांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते.पांढरे कबुतर हे तर शांतिदूत समजले जातात, त्यांना शांती शांती दुताच्या प्रतिक मानले जाते.
अनेकदा आपण कबुतराला संदेश वाहक म्हणून सुद्धा ओळखत असतो परंतु जेव्हा कबूतर आपल्या घरा मध्ये घराचा गॅलरीमध्ये घरटे बनवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती घरटे बनवून देऊ नका असे आपल्याला वारंवार सांगत असतात म्हणूनच आजची माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. कबूतर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. माता महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमन करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. त्याच बरोबर आपल्याला सुख शांती व शुभ फळ देण्याचे कार्य सुद्धा कबूतर करते.
जेव्हा आपण कबुतरांना दाणे खायला प्यायला देत असतो तेव्हा ते आपल्याकडे आकर्षित होत असतात याचा अर्थ बुध ग्रह आपल्याकडे आकर्षित होत असतो हातात. बुध ग्रह व राहु ग्रह चांगला आहे की वाईट आहे हे आपल्या वागण्यावर सुद्धा आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खायला देत असतो अशावेळी त्या व्यक्तीचे मतपरिवर्तन होऊन जाते आणि त्या व्यक्तीची सुद्धा आपल्या विषयी चांगले मत तयार होते तसेच प्राणी व पक्षांचे सुद्धा आहे आपण जेव्हा त्यांना खायला प्यायला देत असतो तेव्हा ते आपल्या सोबत नेहमी चांगले वर्तन करत असतात.
जेव्हा आपण कबुतराला घरामध्ये बोलवत असतो तेव्हा ते अनेकदा वीष्ठा सुद्धा करत असतात त्यामुळे घरामध्ये अस्वच्छता पसरून घरात राहूचा प्रवेश होतो म्हणूनच जेव्हा तुम्ही कबुतरांना बोलवाल तेव्हा त्या ठिकाणी स्वच्छता असणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. बरोबर कबुतरांना खायला देणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
कबुतरांना प्रामुख्याने गहू ज्वारी बाजरी मका हे एकत्र करून खायला दिले जाते. जेव्हा आपण कबुतरांना खायला देतो तेव्हा आपला बुध शुक्र गुरू ग्रह शांत होता आणि त्यांची चांगली शक्ती आपल्यावर प्रभावित होते. त्याचबरोबर अनेकदा कबुतरांनी घरटे बांधल्यामुळे आपल्या घरात जी हवा येते त्या घरट्यातील प्रभावामुळे नकारात्मक होण्याची शक्यता असते आणि बहुतेक वेळा कबुतर अशा ठिकाणी घरटी बांधतात जिथे ओसाड उजाड कोणीही नसते.
अशा ठिकाणी ते घरटे बांधत असतात म्हणून आपल्या घराची रचना अशा पद्धतीने करा की जेथे कबूतर घरटे बांधू शकणार नाही.हा नकारात्मकता निर्माण करणारा संकेत आहे त्याचबरोबर आपले घर ओसाड उजाड होण्याची सुद्धा संकेत देणारा आहे. सार्वजनिक ठिकाणी आपण कबुतरांना खायला घालत असतो अशावेळी अनेकदा कबूतर विष्ठा करत असतात आणि त्यानंतर ही विष्ठा सुकल्यानंतर त्या ठिकाणी पांढरी पावडर तयार होत असतात आणि ही पांढरे डाग पावडर हवेद्वारे आपल्या नाकातोंडात जातात आणि आपल्याला अनेक शासनास संबंधित त्रास होण्याची शक्यता असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.