फक्त ५ रुपयात छातीतील कफ सेकंदात बाहेर; सर्दी खोकला कफ ताप यावर रामबाण घरगुती उपाय.!

फक्त ५ रुपयात छातीतील कफ सेकंदात बाहेर; सर्दी खोकला कफ ताप यावर रामबाण घरगुती उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्दी खोकला कफ यावर आपण घरगुती उपाय करणार आहोत कारण त्या गोष्टीसाठी बरेच जण त्रासलेले असतात त्यासाठी आज घरच्या घरी त्याचा उपाय काय करता येईल ते आपण पाहूया. त्याचप्रमाणे सर्दी खोकला कफ असेल त्यासाठी आपण काढा पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया.

पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खोकला झालेला असेल तर त्यावर पहिल्यांदा हा एक उपाय करून पहावे. दिवसभर यामधून गरम पाणी करून कोमट पाणी ते दिवसभर प्यावे त्याच्याने खोकला व कफ कमी होण्यास नक्की मदत होते त्याच प्रमाणे उपाय कसा करायचा ते जाणून घेऊया. एक कप पाणी घ्यायचे आहे त्याच्यामध्ये धने टाकायचे आहे.धने सर्दी ,खोकला, कफ कमी करण्याचे काम करते.

जर तुमचे डोके दुखत असेल तर धनाची पेस्ट करून ती तुमच्या डोक्याला लावली तरीही चालेल त्याच्यामुळे तुमचे दोकेदुखी कमी होण्यास मदत होते त्यामुळे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे ज्येष्ठ मध. सर्दी खोकला कफ या साठी जेष्ठमध खूप उपयुक्त आहे त्यामुळे त्याचा काढा सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे या मिश्रणामध्ये ज्येष्ठमधच चूर्ण टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या पुढचा घटक म्हणजे हळद त्याच प्रमाणे चिमूटभर त्याच्यामध्ये हळद टाकण्याची आहे.

हळद घरची असली पाहिजे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे काळेमिरे. काळीमिरी हे जरा उष्ण असतात ज्या लोकांना उष्णताचा त्रास आहे अशा लोकांनी जरा मीरी चा वापर कमी करावा अगदी चार ते पाच मिरे घ्यायचे आहेत. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे त्यानंतर ते मिश्रण गरम करून उकळून घ्यायचा आहे.

तो काढा एक कप असेल तर त्याचा अर्धा कप झाला पाहिजे इथपर्यंत तो काढा उकळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरायला पाहिजे तसेच तो उकळून झाल्यानंतर गाळणीच्या च्या सहाय्याने त्याला गाळून घ्या व त्याला थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तो काढा द्यायचा आहे त्याने तुमची सर्दी खोकला कफ पूर्णपणे बरे होईल तसेच हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *