मेकअप शिवाय 10 पट सुंदर दिसाल या फेस पॅकने; काळे डाग सुरकुत्या, वांग शिल्लक राहणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त एक काकडीचा रस घरातील काही वस्तू त्यात मिक्स करून लावा आणि चेऱ्यवरील काळे डाग डोळ्याखालील वर्तुळे झटपट घाला तसेच उन्हापासून उष्णतेपासून आपल्याल आपला चेहरा वाचवायचा असेल तर माझ्या चेहऱ्यावरचे काळे डाग घालवायचे असतील तर हा रस आर्धा तास चेहर्यावर लावा.
हा रस इतका प्रभावी आहे की तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येते आणि चमक येते तसेच चेहऱ्यावर खड्डे पीपल्स चे डाग असतात त्याचं प्रमाण ब्लाकहेड्स वाहिट्स म्हणजे काळे व वाईट कन नाकाच्य बाजूला येतात .ते आपल्याला चांगले वाटत नाही ते देखील पूर्णपणे निघून जातात. बरेच जण महागडे क्रीम लावतात व गोरे होतात पण ते काही क्षणच असतात नंतर चेहरा आहे तसच होतो व सुरकुत्या पडतात त्याच प्रमाणे या काकडीचा रस यामध्ये अनेक साहित्य मिक्स करून आपल्याला आपला चेहरा समजदार बनवायचा आहे.
त्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे आणि त्या काकडी चा कसा वापर करायचा? ते आता आपण पl जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला हा रस बनवतांना पाहिला घटक वापरायचा आहे तो म्हणजे काकडीचा रस. तुम्ही जमेल तशा पद्धतीने काकडीचा रस तयार करू शकतात. किसणीने किंवा मिक्सरच्या साहाय्याने रस काढून घेऊ शकता. साली सह काकडीचा रस काढून घ्यायचा आहे तसेच एका काकडीचा रस साधारणपणे एक ते दोन चमस होईल तसेच चेहर्यासाठी काकडी खूप लाभदायक आहे.
काकडी मध्ये ऑंटी ऑक्सीडेंट, विटामिन के, मॅग्नेशियम असते प्रदूषणामुळे चेहऱ्यावरील साचलेली घाण ते पूर्णपणे काढून टाकण्याचे काम करत असते तसे शरीरावर मृतपेशी साचून राहिलेल्या असतील तर ते देखील काढून त्याचा काळपटपणा दूर होतो त्याठिकाणी नवीन पेशी येण्यास हा रस मदत करतो त्याच प्रमाणे दोन शंभर आपल्याला काकडीचा रस घ्यायचा आहे.
त्याच्यामध्ये दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे दूध. या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा दूध टाकायचा आहे. दूध हे चेहऱ्याला कोमल ठेवतं डाग सुरकुत्या कमी करतो चेहऱ्याला एक प्रकारचं तेजी येतं त्याचप्रमाणे एक चमचा दूध आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. जर दूध कच्च वापरलं तरीही चालेल त्याच प्रमाणे पुढील घटक आहे तो म्हणजे गुलाबजल तसेच गुलाब जल हे काही लोकांना जमतं किंवा काही लोकांना जमत नाही ज्यांना जमतं त्यांनी वापरावं ज्या लोकांना जमत नाही अशांनी वापरू नये.
जर त्याचा वापर केल्यास तर एक चम्मच गुलाबजल त्यामध्ये मिक्स करायचा आहे गुलाब जल है चेहऱ्याला चकाकी आणण्यासाठी काळे डाग दूर करण्यासाठी मदत करते त्याचप्रमाणे ते मिश्रण एकत्रित करून घ्या. हे मिश्रण सकाळ दुपार लावू शकतात. संध्याकाळी लावून शकत नाही हे मिश्रण चेहऱ्याला लावत असताना गोलाकार पद्धतीने लावा आणि थंड पाण्याने धुऊन टाका. हा सरळ साधा सोपा उपाय आहेहा उपाय सलग 7 दिवस करा. चेहरा चमकदार तेजस्वी लाजेदार बनेलआणि डाग पूर्णपणे निघून जाईल याला कोणताही साईड इफेक्ट नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.