गुडघ्यात पाणी झाले का.? गुडघ्याची झीज झाली असेल तर त्यावर करा हा रामबाण घरगुती उपचार.!

गुडघ्यात पाणी झाले का.? गुडघ्याची झीज झाली असेल तर त्यावर करा हा रामबाण घरगुती उपचार.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या हिवाळ्याचा ऋतू चालू आहे आणि या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्यापैकी अनेकांना सांधेदुखी ,गुडघेदुखी,मानदुखी च्या समस्या त्रास देत असतात. या समस्या झाल्यावर प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होतात या वेदना दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार करत असतो परंतु जेव्हा आपण गोळे औषध खातो तेव्हा तितकाच आपल्याला फरक जाणवतो त्यानंतर या वेदना पुन्हा आपल्याला त्रास देऊ लागतात आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.या माहितीच्या आधारे तुमच्या शरीरातील गुडघेदुखी पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

गुडघेदुखीचा जो त्रास आहे त्याला आज बरेच जण हैराण झालेले आहेत. कारण गुडघेदुखीचा त्रास मध्ये भयानक वेदना सहन कराव्या लागतात.ही गुडघे दुखी दूर करण्यासाठी आज आपण एक घरच्या घरी करता येण्यासारखा घरगुती उपचार जाणून घेणार आहोत. सध्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकांना गुडघेदुखीची समस्या त्रास देत आहे.

गुडघेदुखी कारणे वेगवेगळी सुद्धा आहेत. आपल्यापैकी अनेक जण एसी मध्ये जास्त काळ राहत असतात तसेच अनेक जण झोपताना किंवा बसताना रात्री पंखा जोरामध्ये सुरू ठेवतात आणि अशावेळी आपल्या शरीरामध्ये वात व थंड हवा शिरल्यामुळे सुद्धा अनेकदा वाता संदर्भातील अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेकदा जेवण झाल्यावर त्वरित आपण झोपत असतो तसेच काही जणांचे वजन अतिरिक्त प्रमाणात वाढलेले असते.

जर आपल्या शरीराचे वजन वाढले तर त्याचा संपूर्ण भार आपल्या पायांवर पडतो आणि परिणामी गुडघेदुखीची समस्या आपल्याला होते. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये जास्त वेदना होत असेल तर अशा वेळी तज्ञ मंडळींचा, डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर अनेकदा गुडघ्याची झीज होणे, हाडांमध्ये दुखणे तसेच गुडघामध्ये पाणी साचणे यासारख्या समस्या होतात जर अशा वेळी आपण योग्य पद्धतीने उपचार केले व डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषध सेवन केली तर आपल्याला फरक जाणवू शकतो परंतु अश्या वेळी काही आपण घरगुती उपचार सुद्धा करू शकतो. या उपचारांच्या माध्यमातून आपल्या गुडघ्याचे आरोग्य चांगले राखू शकतो.

हे सगळे उपचार करणे आपल्या शरीरासाठी चांगले असते परंतु आपल्या आहारामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे. काही पदार्थ आपल्याला सेवन करायला नाही पाहिजे तसेच जे पदार्थ वातूक असतात ते पदार्थ सेवन करू नये, आता उदाहरणार्थ चण्याची डाळ, बटाटे यासारखे पदार्थ आपल्या शरीरामध्ये वात निर्माण करत असतात आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये कंबर दुखी,मान दुखी, सांधेदुखी यासारख्या समस्या अनेकदा घडत असतात.

आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असे काही औषधी घटक व पदार्थ सांगण्यात आलेले आहे त्या पदार्थांच्या सहाय्याने आपण आपल्या शरीरातील अनेक वेदना दूर करू शकतो आपल्या सर्वांना आंबे हळद माहिती आहे. आंबे हळदीचे आपण अनेक उपयोग जाणून घेतलेले आहे. हा एक हळदीचा प्रकार आहे. या आंबे हळदीचे अंगी अँटी बॅक्टेरियल व वेदना नाशक असे गुणधर्म असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी आंबेहळद व सुंठ वापरायचे आहे.

सुंठ सुद्धा आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते. तसेच आपण ह्या दोन पदार्थांसोबत आल्याचा रस व हिंग हे दोन पदार्थ यांचे एकत्रित मिश्रण बनवून ज्या ठिकाणी आपल्याला वेदना जास्त प्रमाणात होत आहेत अशा ठिकाणी हा लेप लावायचा आणि त्यानंतर हलकासा मसाज केला तर आपल्याला त्वरित फरक जाणवतो यामुळे तुमची गुडघे दुखी थांबते.

हाडातून येणारा आवाज, कट कट येणारा आवाज थांबून जातो आणि या सर्व गोष्टींमुळे तुमच्या गुडघ्याचे आरोग्य चांगले राहते. अनेकदा आपल्याला शरीरामध्ये वेदना सुरू झाल्या तर आपण मेडिकल स्टोर मध्ये जाऊन पेनकिलर आणतो. पेनकिलर घेतल्याने आपल्याला फरक जाणवतो पण हाच फरक नंतर कालांतराने आपल्या शरीरासाठी घातक ठरत असतो आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची वेदना होत असेल तर अशा वेळी सुरुवातीला घरच्या घरी उपाय करावे मगच नंतर डॉक्टरांकडे जावे.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा गुडघेदुखीचे समस्या आपल्याला त्रास देते प्रचंड प्रमाणात वेदना होत असतात अशा वेळी जर आपण गुडघ्यांना गरम पाण्याने शेक दिल्यास फरक जाणवतो म्हणूनच अशा वेळी आपण गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून जर त्या पाण्यामध्ये पाय टाकून काही काळ शेक घेतला तरी आपल्याला फरक जाणवतो तसेच आपली गुडघेदुखीची समस्या सुद्धा दूर होते कारण की जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये पाय टाकतो तेव्हा आपल्या पायाच्या नसा मोकळ्या होतात आणि र”क्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो असे जर आपण नेहमीप्रमाणे केली तर आपल्या शरीरातून वेदना हळूहळू कमी होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *