रस्त्याला दिसताच हे 1 फळ घरी आणा, मुळव्याध, पोट साफ न होणे असे आजार झट्क्यातच दूर होतील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती उगवत असतात. या वनस्पती उपयुक्त असतात तर काही वेळा टाकाऊ देखील असतात परंतु जर आपल्याला या वनस्पती बद्दल माहिती असेल तर अशा वेळी आपण अनेक वनस्पतीचा उपयोग करून दैनंदिन जीवन सुरळीत बनवू शकतो आणि म्हणूनच अशा वेळी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा उपयुक्त वनस्पती सुद्धा आपण गवत म्हणून फेकून देतो.
आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. ही वनस्पती पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा आपल्याला रस्त्याच्या कडेला पाहायला मिळते. ही वनस्पती जरी गवत असली तरी तिचे फायदे मात्र मनुष्याच्या शरीरासाठी रामबाण ठरणारे आहेत चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल..
आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत ती वनस्पती उपयुक्त आहे परंतु त्या वनस्पतीच्या फळ्याचे अनेक औषधी गुणधर्म आहे आणि म्हणूनच अनेकदा ही वनस्पती पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेने, जंगलामध्ये आपल्याला दिसते.या वनस्पतीचे फळ जर तुम्हाला दिसले तर नक्की हे फळ आपल्या घरी आणून ठेवा कारण की फळ अत्यंत औषधी गुणांनी युक्त असे हे फळ आहे आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सगळीकडे हे फळ आढळून येत असते.
हे फळ लहान गोल गोल आकाराचे फळ दिसते.हे खूप औषधी गुणांनी उपयुक्त असे फळ आहे.जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असेल, पोट साफ होत नसेल, ब”द्ध”को”ष्ठ”तेचा त्रास असेल अशावेळी हे फळ एक औषध म्हणून काम करते यासोबतच आपल्या शरीातील अनेक गंभीर आजार सुद्धा या फळाच्या सेवनामुळे दूर होणार आहेत.
आजच्या लेखामध्ये आपण ज्या फळा विषयी जाणून घेत आहोत ते फळ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या फळाचे नाव वराही कंद असे आहे. ज्या व्यक्तीना ब”द्ध”को”ष्ठतेचा त्रास आहे, ज्या व्यक्तींचे पोट वेळच्या वेळी स्वच्छ होत नाही अशा व्यक्तींना हे फळ अत्यंत महत्त्वाचे ठरते. या फळाच्या सेवनाने आपल्या शरीरातील अग्नी मंद झालेली असेल, पचन संस्था धिमी झाली असेल , या संस्थेची कार्य सुद्धा व्यवस्थित रित्या पार पडून जाते व त्याचबरोबर आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट वाढतो आणि परिणामी आपले पोट स्वच्छ होऊ लागते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीने आपण बटाट्याची भाजी बनवून खातो त्याच पद्धतीने आपल्याला या फळांची भाजी बनवून घ्यायची आहे. हे फळ चवीला अतिशय स्वादिष्ट व रुचकर असते. ज्या व्यक्तींना मु”ळ”व्या”ध ची समस्या आहे,अशा व्यक्तींनी या फळांचे सेवन अवश्य करायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला मु”ळ”व्या”ध झाला तर खूप त्रास होतो.
अनेकदा र”क्तप्रवाह सुद्धा होत असतो ,अशा व्यक्तीला अशक्तपणा निर्माण होतो. जर आपल्याला शरीरातल्या सगळ्या समस्या जर दूर करायच्या असतील तर अशा वेळी हे फळ आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आणि त्या नंतर तूप व खडीसाखर हे दोन्ही पदार्थ घेऊन आपल्याला चांगले मिश्रण तयार करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला दिवसभरातून एकदा सेवन करायचे आहे.
अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर आपला मु”ळ”व्या”धीचा त्रास लवकर कमी होतो. जर आपल्या शरीराला एखादी जखम झाली असेल व ती जखम जर लवकर भरत नसेल तर अशा वेळी या फळाचे तेल जर आपण वापरले तर आपल्या शरीरावरील कोणत्याही प्रकारची जखम भरून निघते कारण की या फळांमध्ये असे अनेक औषधी घटक आहे की ज्या आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करतात.
या वराही कंद ची पावडर जर आपण बनवून ठेवली तर आपल्याला खूप सारे फायदे प्राप्त होतात. ज्या व्यक्तिंना लैं”गि”क समस्या संबंधित वेगवेगळे आजार आहेत, ज्या व्यक्तींना शु”क्रा”णू समस्या आहे तसेच वी”र्य पातळ आहे, शी”घ्रपतन लवकर होते अशा व्यक्तींसाठी ही अत्यंत महत्त्वाची ठरते. या चुरणाच्या सेवनाने व आपल्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होते आणि परिणामी कोणत्याही प्रकारची लैं”गि”क समस्या उद्भवत नाही.
ज्या व्यक्तीच्या शरीरातील मांसपेशी कमजोर आहेत अशा व्यक्ती सुद्धा या फळाचे सेवन दैनंदिन जीवनामध्ये अवश्य करायला पाहिजे. जर आपण या फळाचे सेवन नेहमी केले तर आपल्या शरीरातील मांसपेशी मजबूत होतात व परिणामी कोणत्याही प्रकारच्या वेदना आपल्या शरीराला होत नाही. हे फळ आपल्या शरीराला आतून मजबूत करते पण बाहेरून सुद्धा सदृढ बनवण्याचा प्रयत्न करत असते.
या तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स आले असतील तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण झाल्यामुळे तुमचे वय वाढलेले दिसत असेल तर या समस्या सुद्धा दूर करण्याचे कार्य हे फळ करत असते तसेच या फळाच्या उपयोगाने तुम्हाला काही समस्या आहेत त्या सुद्धा दूर होणार आहे.अनेकदा असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीचे पोट नेहमी स्वच्छ असते त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही. जर तुम्हाला पोटा संदर्भातील कोणतेही आजार जर वारंवार होत असेल तर अशा वेळी ह्या कंदाचे सेवन अवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.