गरिबी व दरिद्रता येण्याचे हे असतात संकेत; आत्ता चेक करा तुमच्या घरात ही कामे होतात का.?

गरिबी व दरिद्रता येण्याचे हे असतात संकेत; आत्ता चेक करा तुमच्या घरात ही कामे होतात का.?

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यावर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या घरावर जेव्हा एखादा प्रचंड संकट येणार असते एखादी वाईट घटना घडणार असते तेव्हा वाईट गोष्टी घडण्यापूर्वी आपल्या घरात काही लहान-सहान गोष्टी नक्की घडत असतात. या गोष्टी संकेत देतात की येणारा काळ हा वाईट असणार आहे की चांगला. स्वतःचा बचाव करावा असे संकेत आपल्याला जर समजले तर आपण आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवू शकतो.

एखाद्या मोठ्या संकटातून आपण स्वतःला बाहेर काढू शकतो. असे नेमके कोणते संकेत असतात आणि या संकेताचा नक्की अर्थ काय असतो ? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. आपल्या घराच्या छतावर मोठ्या प्रमाणात कावळे एकत्र येऊ लागले तर आपल्या घराच्या आसपास वारंवार कावळे एकत्र येऊ लागले व काव काव असा आवाज करू लागले तर लक्षात घ्या की आपल्या घरावर, आपल्या वास्तूवर खूप मोठं संकट कोसळणार आहे.

अश्या वेळी आपण सावधगिरी बाळगायला हवी. आपल्या घरातील चिनी मातीचे भांडे किंवा काचेचे भांडे वारंवार फुटत असतील, तूटत असतील तर त्याचा अर्थ असा की आपल्या घरातील पैसा बाहेर जाणार आहे. यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरातून जाणार आहे असासुद्धा एक संकेत मानला जातो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र येणार आहे असे मानले जाते या मागे कारणे सुद्धा वेगवेगळी असू शकतात.

प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही संकटे वेगवेगळी असू शकतात परंतु आपल्या घरामध्ये गरिबी येण्याची नेमके कारण कोणते आहे हे सुद्धा जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. जर आपल्याला हे संकेत आधीच माहीती पडले तर आपण भविष्यात या संकटांना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम राहु. अनेकदा आपण वेगळेच संकेत सुद्धा जाणून घेतलेले आहे जेव्हा आपण एखादी नवीन जागा घेतो ,बंगला घेतो, अशावेळी जेव्हा घरांमध्ये गृहा प्रवेश करतो तेव्हा जर एखादी मे”लेली पाल आपल्याला नजरेस आली तर याचा अर्थ अशुभ मानला जातो. या संकटामुळे आपली वास्तू आपल्यासाठी अशुभ ठरू शकते.

अशावेळी आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आवश्यक ती पूजा व सत्यनारायणाची महापूजा आवश्यक घाला. जेव्हा आपण आपल्या घरातून एखादी बाहेर काम करण्यासाठी जातो आणि बाहेरून काम करून आल्यावर जेव्हा आपण घरी परततो अशावेळी जर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर आपल्याला पाल दिसली तर अशा वेळी सुद्धा हा संकेत अशुभ मानला जातो.

याचा अर्थ असा की येणाऱ्या काही दिवसांमध्ये व भविष्यात आपल्याला चुकीच्या घटनांना सामोरे जावे लागणार आहे व आपला वाईट काळ सुद्धा सुरू होणार आहेत असा एक संकेत मानला जातो. पालीला माता महालक्ष्मी चे स्वरूप सुद्धा मानले जाते परंतु हीच पाल आपल्या डोक्यावर पडते तेव्हा हे अत्यंत अशुभ मानले जाते. या संकेत मुळे एखाद्या व्यक्तीचा मृ”त्यू सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते.

जेव्हा आपल्याला एखादे संकट येते तेव्हा आपल्या घरातील पुरुषांना व महिलांना काही संकेत सुद्धा प्राप्त होत असतात आणि अशा वेळी आपल्या घरातील सदस्यांच्या डोळा फडकतो, महिलांच्या बाबतीत डावा डोळा फडफडत असेल तर हे शुभ मानले जाते मात्र जर महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल तर अशा वेळी अशुभ मानले जाते.

जेव्हा आपण पुरुषांच्या बाबतीत म्हणतो तेव्हा पुरुषांचा उजवा डोळा फडफडत असेल तर अशुभ मानले जाते आणि डावा डोळा फडफडत असेल तर शुभ मानले जाते. यामुळे त्या पुरुषाला खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागते तसेतसे जीवनामध्ये अनेक अडचणी उभ्या राहतात. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू असतो आणि झाडूला माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे.

झाडू सुद्धा आपल्या घरातील अनेक गोष्टींचे संकेत देत असतो. जर आपल्या घरात एखाद्या लहान मुलगा हातामध्ये झाडू घेऊन झाडलोट करत असेल तर अशावेळी आपला एखादा अप्रिय पाहुणा म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही ती व्यक्ती आपल्या घरी येण्याची शक्यता असते त्याबद्दलचा संकेत मानला जातो. हिंदू धर्म शास्त्र असे मानते की संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारू नये.

जर आपण सूर्यास्त नंतर घरांमध्ये झाडू मारले तर आपल्या घरामध्ये दुर्भाग्य येते कारण की संध्याकाळची वेळ ही माता महालक्ष्मी ची घरामध्ये येण्याची वेळ असते,अशावेळी आपण झाडू मारला तर माता महालक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन पुन्हा निघून जाते आणि त्या घरांमध्ये माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही परिणामी आपल्या घरामध्ये दरिद्री प्रवेश करते.

या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जीवनात एकामागून एक गोष्ट वारंवार घडू लागतात. आपल्यापैकी अनेक जण झाडू उभा ठेवतात किंवा कुठेतरी दरवाज्याच्या मागे लावून ठेवतात असे करणे चुकीचे आहे खरे तर झाडू हा आपल्या घरातील कुणालाच दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायला पाहिजे असे केल्याने आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करते अन्यथा माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही जर तुम्ही सुद्धा ही काही महत्त्वाची संकेत प्राप्त करत असाल तर सावध होऊन पुढील भविष्यात कार्य करा यामुळे तुम्ही भविष्यात होणारे नुकसान अवश्य टाळू शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *