1 पान अशाप्रकारे खा आजारानंतर शरीरात साठलेले वि’षा’री घटक चुटकीत बाहेर निघेल; थकवा कमजोरी इतर आजार गायब होतील.!

1 पान अशाप्रकारे खा आजारानंतर शरीरात साठलेले वि’षा’री घटक चुटकीत बाहेर निघेल; थकवा कमजोरी इतर आजार गायब होतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या 90 टक्के लोकांना कुठला ना कुठला त्रास होतोय मग त्यामध्ये धाप लागणे असेल, थकवा जाणवणं ,कमजोरी जाणवणं, छातीमध्ये धडधड होणे, हाता पायाला मुंग्या येणे,चक्कर येणे किंवा ब्लड प्रेशर कमी होणे, हार्ट बीट कंट्रोल न होणे अनेक समस्या जाणवते. ज्या व्यक्तींना दमा आहे अशा लोकांसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे.

तुम्हाला वरीलपैकी कुठलाही त्रास असेल किंवा यापेक्षा वेगळी समस्या जाणवत असतील किंवा कुठलीही समस्या जरी तुम्हाला नसली तरी आणि किडनी स्वच्छ करण्यासाठी, लिव्हर मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने तीन दिवस हा उपाय करायचा आहे. संक्रमणानंतर होणाऱ्या ज्यावसमस्या आहेत त्या फक्त तीन दिवसांमध्ये निघून गेलेले असतील.

हा उपाय केल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आणि म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय करणे गरजेचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती सुद्धा बदलायला लागणार आहे तसेच या सवयीवर आपल्याला नियंत्रण ठेवायचे आहे ,चला तर मग जाणून घेऊ या आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी नेमक आपल्याला कोणता उपाय करायचा आहे त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन पदार्थ लागणार आहेत आणि ते तीन पदार्थ आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होतात. पहिला घटक आहे जो आपल्याला लागणार आहे ते नागवेलीचे पान किंवा खाऊचे पान. कोणत्याही प्रकारचे आपल्याला दोन पाने घ्यायचे आहेत,ही पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे. दोन-तीन वेळेस आपल्याला बारीक कापून टाकायचे आणि हे पान आपल्याला कुटून घ्यायचे.

या पानाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. हृदय ,रक्तवाहिन्या साठी आपल्याला हे पान अत्यंत महत्त्वाचे आह. हे पान वाटण्यासाठी तुम्ही धातूचे कोणतेही साहित्य घेऊ नका. तुम्ही हे पान खलबत्त्यामध्ये किंवा दगडी पाट्यावर सुद्धा वाटू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आले. आले सुद्धा आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

आले हे आपल्या शरीरातील फुप्फुस आणि लिव्हर स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर विषारी घटकांची निर्मिती जास्त प्रमाणामध्ये झाली असेल तर ते विषारी घटक बाहेर पाडण्यासाठी सुद्धा आले अत्यंत उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अदरक सुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी तिसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या. लसूण याच्या अंगी मध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात आणि म्हणूनच या लसूणला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे.

जर तुमच्याकडे गावठी लसूण असेल तर उत्तमच. लसूण हा बलवर्धक आहे,शुक्रवर्धक आहे तसेच शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवण्यासाठी सुद्धा लसूण मदत करतो. जर आपल्या शरीरामध्ये र”क्त दूषित झाले असेल तर र”क्ताभिसरण स्वच्छ पद्धतीने पार पाडण्यासाठी सुद्धा लसूण आपल्याला मदत करते. आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकजीव करून एकत्र वाटून घ्यायचे आहे आणि सुती कापडाच्या साहाय्याने रस काढायचा आहे.

आता आपल्याला या रस्सा मध्ये एक चमचा मध टाकायचा आहे अशा पद्धतीने हे मिश्रण एकजीव करून आपल्याला दिवसभरातून एक वेळा हे मिश्रण सेवन करायचे आहे ,असे जर केले तर आपल्या हृदयाचे ब्लॉकेज पूर्णपणे क्लिअर होणार आहे आणि फुफ्फुसे सुद्धा योग्य पद्धतीने कार्य करू लागणार आहेत. हा उपाय आपल्याला सकाळी उपाशी पोटी चहा प्यायच्या अगोदर करायचा आहे.

हा उपाय केल्यानंतर दोन ते तीन तास आपल्याला काहीच काहीच खायचे नाही आहे. सलग पंधरा दिवस हा उपाय केला तरी आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते बाहेर निघण्यास मदत होणार आहे. हा उपाय अत्यंत साधा असून तितकाच प्रभावी आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले शरीर स्वच्छ निरोगी ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *