तुळशीच्या शेजारी इतर झाडे लावणे ठरते गरिबीचे कारण; हे आहेत यामागील महत्त्वाचे कारण.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदी धर्मशास्त्रामध्ये तुळशीला खूप सारे महत्त्व देण्यात आलेले आहे,असे एखादे घर आपल्याला सापडेल की तुझ्या घराच्या समोर तुळशी नसते. आपल्यापैकी अनेकांच्या घरासमोर अंगणात बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असते. तुळशीला हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता महालक्ष्मी चे स्वरूप मानण्यात आले आहे तसेच ज्या घरांमध्ये तुळशी असते त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहत असते.
तुळशीला अध्यात्मिक दृष्टीकोनातून तर महत्त्व प्राप्त आहेच पण त्याचबरोबर औषधी गुणधर्म सुद्धा तुळशीच्या अंगी खूप सारे प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच तुळशीच्या सहवासाने आपले जीवन मंगलदायक होते. ज्या घरामध्ये तुळशी माता असते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते.
अनेकदा आपल्या घरामध्ये किटकिट, वारंवार भांडणे होत असतात असे असते की आपल्या मनामध्ये तुळशी असते तरी आपल्याला त्याचा लाभ प्राप्त होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. आपण आपल्या अंगणात तुळशी लावतो परंतु चुकिच्या पद्धतीने लावलेली असते किंवा तुळशीच्या आजूबाजूला अन्य झाडांचा सुद्धा वास असतो आणि यामुळे आपल्याला हवा तसा लाभ प्राप्त होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आणि तुम्हाला तुळशी बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
आपल्या अंगणात तुळसवृंदावन असणे शुभ प्रतीक मानले जाते. घराच्या समोर तुळशी असते त्या घरामध्ये नेहमी माता महालक्ष्मी वास्तव्य करते तसेच त्या घरांमध्ये सदस्यांकडे नेहमी पैसा येत राहतो परंतु तुळशीचे रोप लावताना आपल्याला काही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे .तुळशीच्या आजूबाजूला काही झाडे अजिबात नसावी त्यातील पहिले झाड म्हणजे नागफणी.
आपल्यापैकी अनेक जण शोभेची वस्तू म्हणून किंवा आपल्या बागेमध्ये चांगले दिसावे त्यासाठी घरामध्ये किंवा घराच्या बाल्कनी मध्ये नागफणी चे झाड लावत असतात हे झाड नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असते. ज्या झाडांना पाणी फुले नसतात तसेच त्या झाडांकडे पक्षी सुद्धा आकर्षक होत नाही अशा प्रकारची झाडे आपल्या बागेमध्ये अजिबात लावू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते तसेच आपल्या घरातील सदस्यांमध्ये सुद्धा भांडणं होऊ लागतात., वादविवाद होतात. आपल्या घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो म्हणून चुकून सुद्धा आपल्या अंगणासमोर व तुळशीच्या आजूबाजूला नागफणी चे झाड अजिबात लावू नका.
तुम्ही हे झाड कुठेही लावू शकता परंतु तुळशीच्या आजूबाजूला अजिबात लावू नका त्यानंतर अशा प्रकारची झाड ज्याची पाने तोडल्यानंतर त्यातून दूध तसेच पांढरे द्रव्य बाहेर पडत असेल अशा प्रकारची झाडे तुळशीच्या आजूबाजूला लावू नका यामुळेसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करते आणि माता महालक्ष्मी क्रोधित होऊन निघून जाते त्याच बरोबर ज्या झाडांना, रोपांना काटे जास्त प्रमाणात असते अशा प्रकारचे रोपटे सुद्धा तुळशीचे आजुबाजूला लावू नका यामुळे सुद्धा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतो तसेच तुळशी कधीही अन्य झाडांमध्ये झाकली गेली नसावी.
तुळशी ही नेहमी मोकळी व सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावायला हवी. जर आपण तुळशीच्या आजूबाजूला काही सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे झाडे लावल्यास आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो त्यातील महत्त्वाचे झाड मधील शमी. जर तुमच्या अंगणामध्ये तुळशीच्या बाजूला शमीचे झाड असेल तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टी घडत असतात.
खूप सारा पैसा येऊ लागतो कारण की शमी चे झाड विष्णू देवांचे प्रिय झाड असल्याने चांगल्या गोष्टी या झाडाकडे आकर्षित होत असतात आणि म्हणूनच या सर्व गोष्टींमुळे आपले जीवन सुद्धा चांगल्या व्यतीत होते. ज्याप्रमाणे तुळशीला आपण माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्याच पद्धतीने जर आपण तुळशीच्या शेजारी केळीचे रोप लावल्यास आपल्याला येशू देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जर आपण सकाळी या दोन्ही झाडांना जल अर्पण केले तर साक्षात विष्णू लक्ष्मी यांची पूजा करण्याचे फळ आपल्याला प्राप्त होते या दोघांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंदी आनंद वातावरण निर्माण होते आणि जीवनामध्ये पैसा धन संपत्ती ऐश्वर्य नांदू लागते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.