या 1 चमचा बीया 3 दिवस खा; थकवा होईल गायब,अंगदुखी थांबेल, गुडघे दुखी,कंबरदुखी वर मिळेल आराम.!

या 1 चमचा बीया 3 दिवस खा; थकवा होईल गायब,अंगदुखी थांबेल, गुडघे दुखी,कंबरदुखी वर मिळेल आराम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला दिवसभर कायम थकवा जाणवत असेल ,गुडघेदुखी, कंबर दुखीचा त्रास वाढला असेल किंवा डोळ्यांची जळजळ होऊन दृष्टी कमी पडली असेल तर करा घरगुती उपाय. तुम्हाला दिवसभर किंवा संध्याकाळी कामावरुन आल्यानंतर प्रचंड थकवा अशक्तपणा जाणवत असेल तर कंबर दुखीचा त्रास होत असेल तर असे शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते.

सामान्य वाटणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष करत राहिले तर पुढे जाऊन दातांच्या समस्या किंवा वेगाने अनेक वेगवगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि हा उपाय केल्याने हाडे मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. हा उपाय केल्याने बुध्दीचा विकास होऊन आपले आरोग्य चांगले राहते आणि निरोगी त्वचेसाठी देखील आवश्यक त्या प्रमाणात असावे लागते म्हणूनच कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी घरगुती उपाय आज जाऊन घेणार आहोत.

आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू आवश्यक लागणार आहे त्यापैकी पहिला घटक म्हणजे कच्ची बडीशोप. आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे डोळ्यांच्या समस्या नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ती म्हणजे पांढरे तीळ.

पांढरे तीळ यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन उपलब्ध असते आणि यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व प्राप्त होते.पांढरी तीळ जर आपण नियमितपणे सेवन केली तर आपल्या शरीरातील अनेक समस्या पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होतात त्याच बरोबर जर तुमचे केस वारंवार गळत असतील, त्वचाविकार तुम्हाला सतावत असेल तर अशा वेळीसुद्धा पांढरी तीळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा तीळ लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपला सुके खोबरे लागणार आहे. शारीरिक थकवा आणि कमजोरी उपाय साठी खोबराचा तुकडा घ्यायचा आहे. पदार्थ सर्व बारीक वाटून घ्यायचे आहे.

आता आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास कोमट दूध. आपण बनवलेल्या मिश्रणपैकी एक चमचा मिश्रण या ग्लास मध्ये टाकायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तयार झालेले हे मिश्रण दररोज सकाळी आणि रात्री जेवणा अगोदर असे दिवसातून दोन वेळा घ्यायचे आहे. तीन ते चार दिवसाचा थकवा, कमजोरी,अशक्तपणा त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस असा महिनाभर हा उपाय केल्याने हाडे मधून येणारा आवाज बंद होऊन सांधेदुखी कमी होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *