चष्म्याचा नंबर होईल कमी, डोळ्यांची जळजळ थांबेल; वाळलेले आवळे अशा प्रकारे खा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोळे दुखत असतील, डोळे लालसर जर होत असतील ,डोळ्यातून सतत पाणी येत असेल किंवा दृष्टी कमी होणे, चष्मा लागलेला असेल तर करा घरगुती उपाय. डोळ्यांच्या संदर्भातील कुठलीही समस्या असेल तर त्यासाठी आजचा हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
हा उपाय आयुर्वेदिक तसेच घरगुती शास्त्र मध्ये उत्तम मानण्यात आला आहे. सध्या मोबाईल ,संगणक यांच्या अति वापरामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण निर्माण होऊन डोळ्यात पाणी येणे, डोळ्यांची जळजळ, चिपडे येणे, डोळ्यात वेदना होणे आणि पुढे जाऊन दृष्टी कमी पडून अगदी कमी वयातच चष्मा लागलेला अनेकदा आपण पाहतो.या समस्या दूर करण्यासाठी आज उपाय जाणून घेणार आहोत.
हा अत्यंत सुरक्षित आणि खात्रीशीर रिझल्ट देणारा असा उपाय आहे. उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू लागणार आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे अश्वगंधा पावडर.ही पावडर आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते. यानंतर चा दुसरा घटक मध्ये ज्येष्ठमध पावडर.यामध्ये असणारे अनेक गुण खोकल्यासाठी रामबाण औषध म्हणून सिद्ध झालेल्या वनस्पतीचा डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील उपयोग होतो.
एक चमचा एवढी ज्येष्ठमध पावडर आपण आपल्या उपाय साठी घ्यायची आहे, आता शेवटचा घटक म्हणजे आवळा पावडर आपण वापरायची आहे.ही पावडर एक चमचा या प्रमाणात मध्ये घ्यायची आहे. आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे .अश्वगंधा ज्येष्ठमध आवळा पावडर कोणत्या आयुर्वेदिक औषधी दुकानात सहज विकत मिळते.
चांगल्या कंपनीची आणि खात्रीशीर सामग्री वापरल्याने आपल्या चांगला फायदा मिळतो. आपल्याला एक ग्लास पाणी घेऊन आपण बनवलेल्यापैकी एक चमचा पावडर टाकून व्यवस्थित पणे मिक्स करायचे आहे आता तयार झालेले हे औषध सकाळी उपाशीपोटी द्यायचे आहे. सात दिवस हा उपाय केल्याने समस्या पूर्णपणे नष्ट होते. दोन ते तीन महिने नियमित हा उपाय केल्याने चष्म्याचा नंबर देखील कमी होतो.असा साधा सोपा घरगुती उपाय तुम्ही देखील अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.