काहीही होऊद्या परंतु चुकूनही पत्नी सोबत करू नका ही तीन कामे; अन्यथा पूर्ण कुटुंबावर येईल भारी संकट.!

काहीही होऊद्या परंतु चुकूनही पत्नी सोबत करू नका ही तीन कामे; अन्यथा पूर्ण कुटुंबावर येईल भारी संकट.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पती-पत्नी यांचे नाते अतिशय विश्वासाचे मानले जाते.एखादी विवाह जीवन संपन्न मानले जाते तेव्हा पती-पत्नीतील नाते हे आदराचे प्रेमाचे प्रतीक असते म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्या पतीसोबत किंवा पत्नी सोबत चुकून सुद्धा तीन कामे करू नका अन्यथा तुमच्यावर खूप मोठी बरबादी येणार आहे, खूप मोठे जीवनामध्ये संकट येणार आहेत.

ज्या घरामध्ये पती पत्नीचे नाते चांगले राहते, प्रेमपूर्वक असते अशा घरांमध्ये देव-देवता वास्तव्य करत असतात. अशा घरांमध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करत राहते ,अशा घरातील सदस्य नेहमी सुखी आनंदी प्रसन्न असतात. जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसा आहे परंतु तुमच्या घरांमध्ये पत्नी मुलगी व बायको नसेल तर हा सर्व धन काहीच कामाचा नाही कारण की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसेच अन्य शास्त्रामध्ये घरातील स्त्री लक्ष्मी समान मानलेली आहे आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी चा आदर केला जात नाही अशा घरामध्ये माता महालक्ष्मी कधीच राहत नाही.

अशा कुटुंबात नेहमी संकटे येत असतात म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या घरातील महिलांची तीन कार्य कधीच करायला नाही पाहिजे. जर आपण हे तीन कार्य नाही केले तर आपल्या जीवनामध्ये नेहमीच सुख शांती लाभणार आहे व माता महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणाऱ्या चला तर मग जाणून घेऊया अशी नेमकी कोणती तीन कार्य आहेत जी चुकून सुद्धा आपल्याला महिलांसोबत करायचे नाही त्याबद्दल..

आपल्या समाजामध्ये घरातील महिलेला पत्नीला, मुलीला, बायकोला माता महालक्ष्मीच्या समान मानले जाते.अशा वेळी आपण माता महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देत असतो त्याच पद्धतीने आपल्या घरातील महिलांना सुद्धा चांगल्या पद्धतीची वागणूक द्यायला हवी त्यांच्यावर क्रोधित होणे, रागवणे त्यांना अपशब्द वापरणे असे चुकून सुद्धा करू नका.

ज्या घरामध्ये अशा पद्धतीची वागणूक त्यांना दिली जाते असा घरामध्ये माता महालक्ष्मी कधीच थांबत नाही त्याचबरोबर घरातील महिलेवर कधीच चुकूनसुद्धा संशय घेऊ नका. एका वैवाहिक सुखी जीवनासाठी नाते संबंध चांगले असून सुद्धा गरजेचे आहे. जर आपण एखाद्या परस्त्रीशी संबंध ठेवत आहोत किंवा परपुरुषाशी संबंध ठेवत आहोत तर असे कार्य चुकीचे आहे असे कार्य कधीच नाही करायला पाहिजे.

त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एखादे कार्य करत असतो अशा वेळी आपल्या घरातील महिलांचे मसुदा जाणून घेणे गरजेचे आहे कारण की ज्या घरामध्ये महिलांची मत जाणून घेतले जाते, अशा ठिकाणी माता महालक्ष्मी ही वास्तव्य करत असते. जेणेकरून जी आपण मत मांडत असतो त्यामुळे आपल्या घरातील महिलेचे अस्तित्व सिद्ध होत असते.

असे मत विचारलं नाही ते कार्य नेहमी चांगले होत नसते परंतु जर आपण कोणतेही कार्य करत असताना घरातील महिलेचे मत विचारात घेतली नाही तर अनेकदा त्या कार्यामध्ये अडचणी सुद्धा येत असतात, त्या सर्व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये सगळे सदस्य जेवण करत असतो अशा वेळी घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करतील अशा घटना अजिबात करू नये,जेणेकरून आपल्या घरातील बहिणीचा अपमान होईल व महिलेला त्रास होईल.

अनेक जण जेवण करत असताना नको नको त्या गोष्टी वर चर्चा करत असतात आणि याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि अशा प्रकारची जेवण हे सहसा राक्षसी जेवण मानले जाते म्हणून जेवण करत असताना कोणतेही वाईट विचार निर्माण होतील अशा प्रकारची चर्चा अजिबात करु नये व त्याचबरोबर महिलेचा अपमान होईल असे सुद्धा वागणे असू नये. घरातील महिलांनी व पुरुषांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी गुरूवारच्या दिवशी चुकून सुद्धा दाढी करू नये ,महिलांनी केस धुऊ नये त्याचबरोबर जुने कपडे सुद्धा साफसफाई करू नये.

जर आपण अशा पद्धतीचे कार्य करत असू तर आपल्या घरावर अचानक मोठे संकट येणार असे व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दारिद्रता निर्माण होऊन माता महालक्ष्मीची कृपा हळूहळू कमी होत जाते आणि अशा घरांमध्ये वारंवार अडचणी संकटे येत असतात म्हणून अशी कार्य गुरूवारच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *