रोजच्या पूजेत दिवा लावून बोला हे ३ शब्द; कोणीतीही गरीब व्यक्ती होईल लगेच धनवान.!

रोजच्या पूजेत दिवा लावून बोला हे ३ शब्द; कोणीतीही गरीब व्यक्ती होईल लगेच धनवान.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला असे एखादे क्वचित घर असेल की त्या घरांमध्ये देवपूजा होत नाही. आपण सगळेजण मनापासून देवपूजा करत असतो परंतु एवढे करून सुद्धा अनेकांना मनासारखे फळ प्राप्त होत नाही. जर तुम्ही सुद्धा खूप मनोभावे पूजा करत आहात आणि तुम्हाला त्या पूजेचे फळ अजिबात मिळत नाही तर आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या लेखामधील माहितीमुळे तुम्हाला असे काही मार्ग आम्ही सांगणार आहोत, जेणेकरून तुमची पूजा देवा पर्यंत पोहोचणार आहेत आणि त्या पूजेचा योग्य ते फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे .चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

बहुतेक वेळा आपण जे कार्य करत असतो त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त मिळत नाही परंतु त्या अपयशाचा सर्व काही दोष आपण देवावर देत असतो. आपण मनापासून पूजा करत असतो पण आपल्याला फळ प्राप्त होत नाही म्हणून अनेकदा आपण देवाला बोलत सुद्धा लावत असतो.बहुतेक वेळा पण देवपूजा करत असताना दिवा प्रज्वलित करत असतो परंतु आज आपण एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवा प्रज्वलित करणार आहोत आणि असे केल्याने तुमच्याकडे धन आकर्षित होणार आहे यामुळे धनाचे सर्व मार्ग सुद्धा लागणार आहेत. जेव्हा कधी आपण देवपूजा करू अशावेळी दिवा प्रज्वलित करू तेव्हा मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल तेल याने दिवा प्रज्वलित करावा.

पूजेमध्ये मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे दिवा सुद्धा चालतो आणि आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होत असते त्यानंतर अनेकांना एक प्रश्न नेहमी सतावत असतो की दिवा कोठे लावायला हवा ? अशा वेळी दिवा हा आपल्या घरातील देवघरात सुरुवातीला लावायला हवा. त्यानंतर आपले इष्ट दैवत कुलदैवत आहे त्यांच्या समोर आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या व त्यांची कृपा दृष्टी सदैव राहायला हवे म्हणून पहिला दिवा देवघरातील इष्टदेवता समोर लावायचा आहे.

त्यानंतर दुसरा दिवा आपल्या स्वयंपाक घरात लावायचा आहे जेणेकरून माता अन्नपूर्णा आपल्यावर नेहमी कृपा आशीर्वाद देईल आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये कधीच कुणाला काही कमतरता निर्माण होणार नाही. आपल्या स्वयंपाक घरामध्ये नेहमी बरकत प्राप्त होईल त्यानंतर तिसरा दिवस आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ तुळशी वृंदावन असते तेथे लावायचा आहे.

असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतेच पण त्याचबरोबर तुळशी माता सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. आपण जे कार्य करणार आहोत त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. आपल्या जीवनामध्ये नेहमी धन येत राहते. धनाची कमतरता कधीच भासत नाही त्याचबरोबर अनेक जण देवपूजा करत असताना अनेक लहान छोट्या मोठ्या गोष्टी चुकत असतात परंतु याच गोष्टी नंतर मोठ्या होतात आणि आपल्याला यश प्राप्त होत नाही, जसे की दिवा प्रज्वलित करत असताना एका दिव्याने कधीच दुसरा दिवा प्रज्वलित करू नका.

हे अशुभ मानले जाते म्हणून प्रत्येक दिवा प्रज्वलित करताना वेगवेगळ्या दिव्या च्या सहाय्याने सतत प्रज्वलित करा. दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये तेल जास्त प्रमाणात टाकावे.कमीत कमी दहा पंधरा ते वीस मिनिटे प्रज्वलित राहील अशा अनेक जण असतात परंतु आपल्याला हवे तेवढे फळ प्राप्त होत नाही म्हणून दिवा जास्तीत जास्त प्रज्वलित राहील याची सुद्धा काळजी घ्यायला हवी असे काही नियम आपण देव पूजा करताना जर पाळले तर आपल्या जीवनामध्ये नेहमी धन प्राप्त होईल.

त्याचबरोबर माता महालक्ष्मी प्राप्त करण्यासाठी व त्यांचा कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी विष्णू देवांचे फोटो समोर दिवा प्रज्वलित करायला हवा कारण की जेव्हा आपण श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करतो तेव्हा आपोआपच माता महालक्ष्मी आपल्या जीवनामध्ये प्रसन्न होत असते आणि माता महालक्ष्मी च्या कृपेने आपल्या जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता निर्माण होत नाही.

तर मित्रांनो आपल्याला यशप्राप्ती साठी एक मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र आपल्याला दिवा लावताना म्हणायचा आहे. दिवा लावताना हा मंत्र म्हणालात की तुमच्या आयुष्यात असलेले कोणतेही प्रॉब्लेम्स लवकरच दूर होतील. तर मंत्र असा आहे, दिपज्योती परमज्योती दिपज्योती जनार्दन..दीपो हरतुमे पापम, दिपज्योती नमः तस्यम..

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *