हात न लावता कानातील मळ चुटकीत बाहेर फेका; करा फक्त हा घरगुती उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो या जगात अनेक प्रकारची माणसे राहतात काही चांगले नीट-नेटके राहतात मात्र काही घाणेरडे असतात. त्यांचे कपडे निट नसतात आंघोळ देखील वेळेवर नाही त्याच बरोबर ब्रश देखील करणं ते टाळतात. तर काहींच्या काना मध्ये खूप मळ साठलेला असतो. मित्रांनो कान हे आपल्या शतिरातील महत्वाचा भाग आहे आणि त्याची निगा आपण राखली पाहिजे.
आंघोळ करताना देखील कान नीट चोळले पाहिजेत परंतू आजच्या या जलद युगामध्ये अश्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष्य देणे आपल्याला गरजेचे वाटत नाही आणि मग कान दुखणे, कान वाजणे, कानातून पाणी येणे, कानाचा पडदा फाटणे तसेच ऐकू कमी येणे अश्या अनेक समस्या आपल्या पुढे उभ्या राहतात. आम्ही या लेखात तुमच्यासाठी एक अगदी सोपा व घरगुती उपाय घेऊन आलो आहे जो तुम्ही रात्री करा सकाळी तुमचा कान अगदी स्वच्छ होईल.
होय घरातीलच काही घटक वापरुन तुम्ही तुमचा कान एका रात्रीतच साफ करु शकता. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे हा उपाय आणि कोणती सामग्रीचा वापर करुन हा रामबाण उपाय बनवला जातो.?
मित्रांनो आपल्या शरीरातील सर्व अवयव आपल्यासाठी महत्वाचे असतात. यातील एक ही अवयव जर निट काम करत नसेल तर आपल्याला खूप समस्यांचा समान करावा लागतो. मित्रांनो हा उपाय बनवण्यासाठी सुरवातीला आपल्याला लागेल अर्धा चमचा हळद होय. हळद ही प्रतिजैवीक असते त्याच बरोबर दर्द शामक देखील असते हळद लावल्यास सूज कमी होते मार लागल्यास हळदीने तो लवकर बरा होतो. भारतीय घरांमध्ये एक उत्तम वैद्य म्हणजे हळद असा दर्जा हळदीली मिळालेला आहे.
या उपायातला दुसरा घटक म्हणजे तुर्टी. तुर्टीच्या वापराने कानाचा फाटलेला पडदा जोडला जातो त्याच बरोबर कानामध्ये साठलेला मळ अलगद बाहेर निघतो. कान, नाक आणि घसा यातील दाब योग्य प्रकारे राखण्याचे काम देखील ही तुर्टी करते. आपल्याला या तुर्टीची बरीक पावडर करुन घ्यायची आहे.
मित्रांनो आता हळद आणि तुर्टी यांना एकत्रित करुन पाण्यात टाका व हे पाणी चांगले उकळवून घ्या. हे पाणी हलक्या वाफेवर चांगला कड येईपर्यंत उकडवा. त्या नंतर हे पाणी गाळणीच्या मदतीने गाळून घ्या व हा जो तुम्ही उपाय केला आहे तो रोज रात्री कानात दोन थेंब टाका हा उपाय रोज रात्री सात दिवस केल्यास तुमच्या कानासंबंधी सगळ्या समस्या अगदी हमखास दूर होतील. वाढलेल्या वयाच्या कारणाने तुम्हाला कमी ऐकू येत असेल तरी ही उपाय तुमच्यासाठी संजीवनीचे काम करेल. हा उपाय नैसर्गिक असल्यास तुम्हाला याचे शरीरावर कोणतेच वाईट परिणाम झालेले दिसणार नाहीत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.