फुफ्फुसातील घाण निघेल मिनिटांतच बाहेर; रोगप्रतिकारक शक्ती होईल १० पट जास्त, ऑक्सिजनची कमीही पडणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या भयाण परिस्थिती मध्ये प्रत्येक जण घाबरलेला आहे. प्रत्येक जण काही ना काही चिंता व्यक्त करत आहे आणि आपले शरीर आपले फुप्पुस कसे निरोगी राहील याची काळजी सुद्धा करत आहे त्याचबरोबर शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्याकरता आपण सगळेजण वेगवेगळे उपाय सिद्ध करत आहोत.
अनेकदा काही उपाय करणे सोपे असते तर काही वेळा उपाय करणे अतिशय कठीण होऊन बसते त्यामुळे आजच्या लेखामध्ये आपण अतिशय सोपा साधा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमचे शरीरातील सगळे अवयव मजबूत होणार आहे त्याचबरोबर आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव व तो अवयव सध्या अतिशय जपणं गरजेचा आहे तो म्हणजे फुप्फुस.
हा जो विषारी विषाणू आहे तो अतिशय भयानक आहे तो सरळ आपल्या फुफ्फुसांवर हल्ला करत आहे त्यामुळे आपले फुफ्फुस ब्रेक होत आहेत त्यांची कार्यशैली वर परिणाम होत आहे त्यामुळे फुफ्फुसांमध्ये साचलेले घाण सर्दी ,खोकला , ताप यासारख्या समस्या आपल्याला अनेकदा उद्भवत आहेत म्हणूनच या सर्व समस्या लवकर दूर करण्यासाठी व आपल्या छातीत साचलेला आहे व जी घाण जमा झालेली आहेत. ती घाण बाहेर काढण्यासाठी आज आपण एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते अतिशय सोपे आहेत आणि आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारे आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. कांदा आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतो. कांद्यामध्ये उपलब्ध असणारे या घटकांमुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते त्याचबरोबर यामध्ये उपलब्ध असणारे एंटीऑक्सीडेंट इंफ्लामेंट्री या गुणधर्मामुळे आपल्या शरीराचे संरक्षण सुद्धा होत असते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत मग हे कांद्याचे तुकडे आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यात ग्लासभर पाणी टाकायचे आहेत त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित खेळून झाल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने आपल्याला काढायचे आहे.
आता जो रस तयार झालेला आहे त्या रसामध्ये आपल्या चवीनुसार व आवश्यकतेनुसार खडीसाखरेची पावडर टाकायची आहे जेणेकरून तुम्हाला चवीला गोड लागेल अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे. दिवसभरातून एकदा तरी हा उपाय आपण केला तर आपल्या शरीरामधील सर्दी खोकला घसा दुखत असेल खूप उष्णता असेल यामुळे जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल या सर्व समस्यांपासून तुमची मुक्तता होणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.