ज्या घरात असतात या 5 वस्तू तिथे गरिबी येत नाही; तुमच्या घरामध्ये आहेत का या वस्तू.?
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या 5 वस्तू तुमच्या घरात ठेवा तुमच्या घरात गरीबी काय काळही तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. आपण खूप मेहनत ,कष्ट व पैसा कमवतो पण तरीही घरात पैसा आजिबात टिकत नाही. उत्तप्नपेक्षा खर्च जास्त असतो. पैसे घरात येण्या आगोधराच खर्च झाली असतात. मुलांवर खूप पैसा खर्च करूनही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. नेहमी कोणा कोणा कडून पैसा घेतला जातो पण ते देले जात नाही व कर्ज वाढत जाते त्या अशा पाच वस्तू आहेत ते आपल्या घरात ठेवल्यास गरीबी कायमची घरातून निघून जाते.
त्यातील पहिली वस्तू म्हणजे बासरी .बासरी आपल्या घरात ईशान्य कोणात देवघर आहे त्या ठिकाणी ठेवा ल. लक्षात असुद्या बासरी ही बांबूची असावी नाहीतर आता कितीतरी प्रकारच्या बासरी असतात. बांबूच्या बासरीमध्ये वास्तुदोष दूर करण्याचे सामर्थ्य असते तसेच वाजवले बनवताना मी पणा नसतो म्हणजेच नवमीस सप्तमी अष्टमी दशमी या तिथीला टाळुन बासरी बनवली जाते म्हणून म्हणून बासरी मध्ये अहंकार नसतो आणि अहंकारी व्यक्ति बासरी वाजवू शकत नाही म्हणून अशी बासरी घरात ठेवल्यास घरातील वास्तु दोष निघून जातो व दोष वस्तू पासून आपली सुटका होते तसेच दुसरी वस्तू म्हणजे मोर पंख. तसेच मोरपंख आहे तुम्ही देवघरात ठेवू शकतात.
मोरपीस ईशान्य दिशेस ठेवले त्याने घरात सुख समृद्धी मिळते. घरात मोर पंख ठेवल्याने घरातील वास्तु दोषाचे निवारण होते व कितीतरी अडचणी पासून आपली सुटका होते. जर तुमच्या घरा मध्ये अडचणी येत असतील काही दोष असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य कोनात या दोन वस्तू ठेवू शकतात तसेच तिसरी वस्तू म्हणजे दक्षिण मुखी शंख.हा शंख ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते पण दक्षिणेवर शंख हा ओरिजनल असावा.
दक्षिणावर्ती शंखात पिवळं तांदूळ भरून ते पिवळ्या वस्त्रात बांधून ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये बांधून ठेवू शकता त्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील मग देवघरात ही ठेवू शकतात तसे देवघरात ठेवताना त्याच्यामध्ये पाणी तांदूळ व नाणे भरून ठेवावे तसेच रिकामा शंख कधीही ठेवू नये.रिकामा शंख हा अपूर्ण समजला जातो व यामुळे आपले घर ही रिकामी होते तसेच शंख मध्ये पाणी तांदूळ किंवा नाणे ठेवल्याने आपल्या घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते. आपले घर धान्याने भरून जाईल.
चौथी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी कुबेर महाराज यांचा एकत्रित फोटो किंवा मूर्ती असावे तसे केल्यास आपल्याला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. घरात आलेला पैसा टिकेल. पहिल्यांदा घरात आलेला पैसा कधीही खर्च करू नये ते आणून देवघरामध्ये ठेवावे आणि रात्रभर सेच ठेवून दुसर्या दिवशी खर्च करण्यास घ्यावी तसेच सगळे पैसे करायचा होत नाही तर बचत शिल्लक राहते. आपल्याला कोणाकडं कर्ज घेण्याची वेळ ही यामुळे येत नाही. पाचवी वस्तू म्हणजे नृत्य करत असतानाचा गणपती बाप्पाचा फोटो.
असे नृत्य करत असताना चा गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये जरूर असावी यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांती राहते तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहते. या पाच वस्तू तुम्ही जर तुमच्या घरांमध्ये आणून ठेवल्यास गरीबी काय वाईट काळही तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. जर मुलांचं लक्ष अभ्यासामध्ये लागत नसेल तर दोन मांजर या मुलांच्या खोलीमध्ये ठेवाव्यात म्हणून त्याच प्रभावाने मुलांचा मन एकाग्र होऊन अभ्यासामध्ये मन लागेल तसेच घरामध्ये कधीही जाळी असू नये.
जर जाळे असतील तर घरांमधील सुख-समृद्धी सुद्धा निघून जाते तसेच घर सुंदर आणि स्वच्छ ठेवावे इतका स्वच्छ ठेवावे की घरामध्ये मुंग्या झुरळ सुद्धा होणार नाही व त्यांना मारण्यासाठी आपल्याला विषारी औषध टाकावे लागणार नाही वा पण त्यांच्या हत्या करण्याच्या पापापासून सुद्धा वाचू शकू .सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारू नये व केरकचरा काढू नये त्यामुळे आपल्या घरातील समृद्धी निघून जाते. संध्याकाळची वेळ म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते.
त्यावेळी आपलं घर स्वच्छ सुंदर व प्रसन्न असावे. देवघरात दिवा लावलेला असावा, अगरबत्तीचा सुगंध घरात दरवळत असावा, अशा प्रसन्न वातावरणामध्ये माता लक्ष्मी चे घरात आगमन नक्कीच होईल. संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कोणी दही साखर तांदूळ अशा वस्तू जर मागायला आल्या तर त्या कोणालाही देऊ नये अशामुळे आपल्या घराची समृद्धी निघून जाते. या वस्तू घराच्या बाहेर काढल्या तर वास्तुदोष निर्माण होतो.
तसेच संध्याकाळच्या वेळी पैसे कोणालाही देऊ नये व कोणाचे उदाहरण असेल तर ते संध्याकाळच्या वेळी न देता दुसऱ्या दिवशी सकाळी द्यावी तसेच संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीस घराबाहेर काढू नये. संध्याकाळची वेळ हि लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन निघून जाते व रात्री जेवण झाल्यानंतर उष्टी भांडे बेसिन मध्ये तसेच पडू देऊ नये ती लगेच स्वच्छ करून ठेवावी ती जर नाही केली तर त्याने कितीतरी समस्या निर्माण होतात.
आपलं किचन नेहमी सुंदर आणि स्वच्छ असावे कारण आपल्या दिवसाची सुरुवात तिथूनच होते जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल तर एक पिवळ कापड घेऊन त्याच्यामध्ये एक हळकुंड घेऊन जावा त्याने तुमचं काम लगेचच पूर्ण होईल आणि तसे जर घरातून निघताना काही गोड वस्तू खाऊन निघाला तर तुमचं काम सफलता होईल. तुमच्या आयुष्यातील कर्ज तुम्हाला मुक्त करायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी गाईला गूळ आणि चणे खायला द्या त्याने तुमचं कर्ज हळूहळू कमी होईल असं करता करता तुम्ही कर्ज मुक्त व्हाल परत कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.