खूपच चमत्कारी आहे हि वनस्पती; किडनी स्टोन, पोटदुखी,अल्सर,चरबी करते मुळापासून गायब.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सरपटत जाणारी वनस्पती ही अनेकदा आपल्याला रानावना मध्ये जिथे पाण्याची कमतरता कमी असते अशा ठिकाणी सहज उपलब्ध होताना पाहायला मिळते ,या वनस्पतीचे नाव आहे दगडी पाला. विविध भागानुसार आदेशानुसार या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते. जर एखादे वेळेस अपघात झाला असेल, जखम भरपूर प्रमाणात झाली असेल ही जखम भरून काढण्यासाठी आपण या पानांचा उपयोग करू शकतो.
या पानांचा चौथा व पेस्ट करून जखमी असलेल्या भागावर लावली तर आपली जखम लवकर भरते व त्याच बरोबर खपली सुद्धा लवकर तयार होते. आपल्यापैकी अनेकांना मुतखड्याची समस्या सतावत असते ,काही केला मुतखडा बाहेर पडत नाही अनेकांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो परंतु जर आपण या वनस्पतीच्या पानांचा रस फक्त नऊ दिवस दिवसभरातून एकदा पाहिल्याने आपल्या मुतखडा लवकर बाहेर पडण्यास मदत होतो. एवढे शक्ती या पानांमध्ये असते.
जर तुमचे पोट साफ होत नसेल, पोटामध्ये गॅस जमा झालेला असेल, वारंवार ऍसिडिटी होत असेल तर अशा वेळी सुद्धा या दगडी पाल्याचा रस नऊ दिवस सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होते. असे केल्याने पोटामध्ये गॅस जमा होत नाही. पोटाच्या अनेक ज्या काही समस्या असतात त्या समस्या पूर्णपणे दूर निघून जाण्यास मदत होते.
जर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे तर अशा वेळी या पानांचा रस व त्यामध्ये जर आपण मध मिसळून आठ दिवस दिवसभरातून एकदा हे मिश्रण प्यायले तर आपल्या शरीरावरील चरबी पूर्णपणे कमी होण्यास मदत होते व आपले वजन नियंत्रणात राहते. अनेकदा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली की आपल्याला तोंड येऊ लागतील अशा वेळी जर आपण दगडीपाला चावून चावून खाल्ला तर आपली तोंड येण्याची समस्या सुद्धा नष्ट होऊन जाते व त्याचबरोबर तोंडाचा कॅन्सर सुद्धा होत नाही.
त्याचबरोबर जर कंबर दुखी, पाठ दुखी, मान दुखी होत असेल तर अशा वेळी या पानांचा लेप आपण प्रभावी जागेवर लावू शकतो किंवा या पानांचा रस दिवसभरातून एकदा प्यायला तर आपल्या शरीरातील संपूर्ण दुखणे दूर होऊन जाते त्याचबरोबर आपल्या शरीरातील हाडांना मजबुती देण्याचे कार्य सुद्धा हे पान करत असते म्हणून जर तुम्हाला आसपास ही वनस्पती आढळली तर या वनस्पतीचा उपयोग अवश्य करा आणि आपल्या शरीरातील असंख्य आजार त्वरित दूर करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.