बाहेरून आल्या बरोबर कोमट पाण्यात घरातील हा पदार्थ टाकून प्या; घशातील इन्फेक्शन आणि गायब छातीत कफ कधीच होणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाणी पिणं हे आरोग्यासाठी उत्तम फायदेशीर आहे त्याचबरोबर कोमट पाणी हे अतिशय उत्तम आहे आणि सध्या कोमट पाणी पिणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.जर तुम्ही कोमट पाणी पीत असाल तर त्या कोमट पाण्यामध्ये एक छोटासा पदार्थ टाका जेणेकरून तुमच्या छातीमध्ये कफ होणार नाही तसेच घशामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि इन्फेक्शन नंतर बऱ्याच जणांना हार्ट अटॅक चा धोका आणि बर्याच जणांना फुफ्फुसाचा धोका झालेला आहे.
त्याच बरोबर जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये हा एक पदार्थ टाकला तर हार्ट अटॅक चा प्रकार राहणार नाही. हा छोटासा पदार्थ आपल्या घरामध्ये अवश्य अवेलेबल असतो त्याने घशामध्ये इन्फेक्शन सर्दी-खोकला असेल व छाती मधला कफ घालवण्यासाठी उत्तम आहे तसेच तुमच्या शरीरामधील बॅड कॉलेस्ट्रॉल तर नष्ट करतो तुमचं रक्त पातळ ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते त्याचप्रमाणे तो पदार्थ कोणता आहे? आणि हा उपाय कसा करायचा आहे? ते आपण आता जाणून घेऊया..
हा उपाय आपल्याला दोन प्रकारे करता येतो, जर कोमट पाणी पीत असाल तर त्या मधून सुद्धा व चहा पीत असाल त्या मधून सुद्धा करता येतो तसेच तो पदार्थ म्हणजे लसूण आहे. आपल्याला अर्धा लिटर पाणी घ्यायचे आहे. जेवढे तुम्ही पाणी पीत असाल तेवढे पाणी घ्यायचे आहे त्याच प्रमाणे ते लसुण सोलून एका पाकळीचे दोन-तीन तुकडे घेऊन त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ते पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचे आहे.
जर तुम्ही कोमट पाणी पीत असाल तर त्याच्या आधी ते पाणी उकळून घ्यायचे आहे व नंतर ते पाणी चहा सारखं शिफ्ट करून सुद्धा देऊ शकतो जेणेकरून आपल्या घशातील इन्फेक्शन दूर होईल व तसेच लसूणाचा वास जरी घेतला तरी ही आपला सर्दी-खोकला निघून जातो व त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची सर्दी असेल व श्वास संबंधी समस्या असेल तर तो लगेच दूर होतो.
निंमोनीयाच्या आजारा मध्ये सुद्धा लसूण हा अवश्य घटक आहे. लसूणाच्या दोन पाकळ्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाका त्याने तुमचं रक्त सुद्धा पातळ राहील त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीवर अनेक प्रकारच्या आजार होत आहे वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहे व त्याचा परिणाम थेट हृदयावर होतो त्यामुळे साध्या पाण्यामध्ये हा घटक अवश्य टाकून प्या.
लहान असेल, मोठे असेल हा सर्वांना करता येणारा उपाय आहे. तुम्ही बाहेरून आला असाल तर घरी आल्यावर कोमट पाण्याचा अवश्य वापर करा तसेच छातीमध्ये कफ राहणार नाही व हार्ट अटॅकचा धोका तुम्हाला कधीही राहणार नाही त्याचप्रमाणे हा साधा सोपा घरगुती उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.