आपल्या पैकी 99% लोकांना माहित नाहीत भेंडीचे चमत्कारी फायदे; रोगप्रतिकारक शक्ती करते खूपच मजबूत.!

आपल्या पैकी 99% लोकांना माहित नाहीत भेंडीचे चमत्कारी फायदे; रोगप्रतिकारक शक्ती करते खूपच मजबूत.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त करण्यासाठी आपण अनेक पदार्थ खात असतो. अनेक फळे, भाजीपाला खात असतो परंतु आपल्या आजूबाजूला अशा काही भाजी असतात या भाज्यांची नावे काढली तरी आपण नाक मुरडत असतो परंतु या भाजी बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. ही भाजी फक्त खायला चांगली लागत नाही किंवा चिकट असते म्हणून अशा वेळी सुद्धा अनेकदा आपण दुर्लक्ष करत असतो.

जर तुम्हीसुद्धा असे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका भाजी बद्दल जाणून घेणार आहोत ती भाजी दिसायला तर सुंदर दिसते पण त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये बनवली जाते परंतु ही भाजी चवीला उत्तम असते पण त्याच बरोबर या भाजी कडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन सुद्धा चुकीचा असतो आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या भाजी बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

रोज रोज कोणती भाजी बनवायची असा गृहिणी वर्गाकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो त्याच बरोबर डब्यामध्ये कोणती भाजी बनवायची हा सुद्धा प्रश्न उद्भवत असतो, अशा वेळी आपण जी भाजी सहज उपलब्ध होईल ती भाजी बनवतो त्या पैकीच बाजारामध्ये अनेकदा आपल्याला नजरेस पडणारी भाजी म्हणजे भेंडी. भेंडी आपल्यापैकी अनेक जण डब्यामध्ये दैनंदिन आहारामध्ये सेवन करत असतो.

परंतु आपल्यापैकी अनेकांना भेंडी आवडत नसते जर भेंडीचे अनेक औषधी गुणधर्म तुम्ही जाणून घेतल्यास आम्ही आशा करतो की उद्यापासूनच तुम्हाला लवकरच भेंडी खाण्याचे आवडू लागेल आणि त्याचबरोबर भेंडीच्या औषधी गुणधर्मामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल सुद्धा घडू लागतील आणि यामुळेच तुमच्या शरीरातील अनेक समस्या सुद्धा दूर होणार आहेत.

भेंडी खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे औषधी गुणधर्म प्राप्त होतात. ज्या व्यक्तींना पोटाच्या समस्या आहे. अपचन व्यवस्थित होत नाही तसेच ल”घवी करण्यास वारंवार त्रास होतो अशा व्यक्तींना सुद्धा डॉक्टर भेंडी करण्याचा सल्ला देतात असतात. भेंडी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट गुणधर्म सुद्धा असतात आणि ज्यामुळे आपल्या शरीरातील वि”षारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते. भेंडीमध्ये मॅग्नेशियम,पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखी खनिजे असतात व भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात.

आपण जर आपल्या आहारामध्ये भेंडी चा समावेश केला तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते तसेच वायरल इन्फेक्शन पासून बचाव करण्याची शक्ती सुद्धा आपल्याला प्राप्त होते. आपल्यापैकी अनेक जण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात अति लठ्ठपणाची समस्या त्यांना सतावत असते अशावेळी जर तुम्ही सुद्धा अति लठ्ठपणा कमी करण्याचे प्रयत्न करत असाल किंवा वजन नियंत्रण मध्ये करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर अशा वेळी भेंडी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.

अनेकदा आपल्याला पोटामध्ये गॅस होणे, पोटामध्ये दुखणे,भूक न लागणे, पचन व्यवस्थित न होणे, ब”द्ध”को”ष्ठता यासारख्या समस्या सतावत असतात अशा वेळी जर आपण भेंडी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली तर आपल्याला पोटाच्या समस्येपासून लगेच सुटका मिळते कारण की भेंडी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि या फायबरमुळे आपले शरीरातील अन्न पदार्थांचे पचन सुद्धा व्यवस्थित होते परिणामी पचनसंस्था व्यवस्थित कार्य करू लागते. जे व्यक्ती जास्त वेळ कॉम्प्युटर समोर बसून काम करत असतात.

ज्या व्यक्तींना डोळ्यांच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी भेंडीची सेवन अवश्य करायला पाहिजे कारण की भेंडीमध्ये बीटा कॅरेटिन नावाचे घटक उपलब्ध असते यामुळे आपल्या डोळ्यांचे संरक्षण होते. आपली त्वचा ताजीतवानी व टवटवीत ठेवण्यासाठी सुद्धा भेंडी चा उपयोग केला जातो. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की भेंडीमध्ये जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि यामुळे आपली त्वचा सुद्धा चांगली राहते.

जर तुमच्या शरीरावर मृ’तपेशी असतील तर त्यामुळे त्या पेशी काढून आपली त्वचा टवटवीत बनवण्याचे कार्य सुद्धा भेंडी करत असते तसेच भेंडीमध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणामध्ये असते आणि यामुळे आपली त्वचा चमकते पण त्याचबरोबर आपले केसांचे आरोग्य सुधारते चांगली राहते. भेंडीचे उपयुक्त खूप आहेत पण त्याचबरोबर भेंडी चे दुष्परिणाम सुद्धा आहेत आणि म्हणूनच भेंडी चा वापर करत असताना आपल्याला काही महत्त्वाची काळजी घेणे सुद्धा अत्यंत गरजेचा आहे.

जर तुम्हाला खोकला झाला असेल किंवा तुमचे पोट खराब झाले असेल तर अशा वेळी भेंडी आहारामध्ये समाविष्ट करू नका. ज्या व्यक्तींना वाता संबंधित वेगवेगळे आजार आहेत अशा व्यक्तीने सुद्धा आपल्या आहारामध्ये भेंडी चा वापर करु नका तर हे होते काही भेंडीचे महत्त्व बद्दलची माहिती. जर तुम्हाला सुद्धा भेंडी खावीशी वाटत असेल तर अवश्य खा परंतु कोणतीही गोष्ट जर आपण अति प्रमाणामध्ये केली तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार भेंडी आपल्याला आवश्यक खायला हवी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *