कानामध्ये किडा गेल्यास लगेच करा हा रामबाण उपाय; एका मिनिटांतच किडा बाहेर येईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळा आला की पावसाळा मध्ये जमिनीतून अनेक किडे, कीटक, मुंग्या बाहेर पडू लागतात. या दिवसांमध्ये शेतकरीसुद्धा शेतीमध्ये पिकांची लागवड करत असतो आणि तो हंगामामध्ये वातावरणामध्ये थंडावा असल्यामुळे अनेक प्रकारचे कीटक किडे मुंग्या बाहेर पडतात.
बहुतेक वेळा शेतकरी शेतीची लागवड करत असताना शेतामध्येच झोपतो तसेच अनेकदा आपण गावी अंगणामध्ये झोपत असतो, अशावेळी हे बाहेर निघाले कीटक आपल्या कानामध्ये जाण्याची शक्यता असते आणि अशा वेळी जर एखादा कीटक व किडा कानामध्ये गेला असल्यास आपल्याला भीती वाटू लागते आणि आपण चिंता व्यक्त करतो परंतु जर तुमच्या पण बाबतीत सुद्धा असे कधी घडले असेल किंवा तुमच्या कानामध्ये सुद्धा एखादा किडा आपल्या कानामध्ये जाऊ नये अशी इच्छा असेल तर आजच्या लेखामध्ये सांगितलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
जेव्हा आपण गाढ झोपे मध्ये असतो तेव्हा अशावेळी कानामध्ये एखादा किडा जाण्याची शक्यता असते जर अशा वेळी आपण घरगुती उपचार केला तर आपल्याला त्वरित लाभ मिळण्याची शक्यता असते. जर आपल्या कानामध्ये किडा गेला असेल अशावेळी सूर्यप्रकाशामध्ये कान आपल्याला करायचा आहे.
सूर्याच्या प्रकाशामुळे किडा किरण कडे आकर्षित होतो आणि बाहेर येण्यासाठी तडफडत असतो त्याच बरोबर जर कानामध्ये मळ असेल तर अशा वेळी सुद्धा आपल्याला काहीतरी आत मध्ये गेलेले आहे असे भासत असते परंतु जर तुम्हाला वाटत असेल की कानामध्ये किडा गेला असेल तर अशावेळी कानामध्ये किंवा कोणतीही वस्तू अजिबात घालू नका यामुळे कीड व कीटक आत मध्ये जाण्याची शक्यता असते तसेच कोणत्याही कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा ही कान दुखी भविष्यात भयंकर आजार धारण करू शकते.
कानामध्ये किडा गेल्यास आपण घरच्या घरी सुद्धा काही उपाय करू शकतो. हे उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा महत्त्वाचे मानले गेलेले आहे. जर तुमच्या कानामध्ये किडा गेला असल्यास अशा वेळी मोहरीचे तेल त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून आपल्या कानामध्ये दोन-तीन थेंब आपल्या टाकायचा आहे असे केल्याने कानामध्ये गेलेला किडा लवकरच बाहेर येईल.
जर आपण कानामध्ये कोमट पाणी सुद्धा टाकले तर किडा लवकरच बाहेर येईल त्याचबरोबर किडा बाहेर काढण्यासाठी आपण तेलाचा वापर सुद्धा करू शकतो अशा वेळी आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे. तसेच आपल्या आजूबाजूला अशा काही औषधी वनस्पती असतात. या वनस्पतीचे सहाय्याने सुद्धा आपण आपल्या कानातील किडा बाहेर काढू शकतो यासाठी आपल्याला रुईच्या वनस्पतीचा वापर करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला रुईच्या वनस्पती आपल्याला आधी तव्यावर भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचा रस आपल्याला काढायचा आहे. हा रस आपल्या कानाला जेवढा शक्य होईल तेवढाच घ्यायचा आहे आणि असे केल्याने सुद्धा आपल्या कानामध्ये जो किडा केला गेलेला आहे तो सुद्धा लवकरच बाहेर येण्यासाठी मदत होणार आहे.
अशाप्रकारे आपण घरच्या घरी सुद्धा कानामध्ये गेलेला किडा बाहेर काढू शकतो पण एवढे करून सुद्धा जर कानातून किडा बाहेर येत नसेल तर अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कोणत्याही प्रकारचे घरी उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले आहे. जर आपण असे नाही केले तर कानाला इजा होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपल्या कामाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.