मूळव्याध, बद्धकोष्ठ कायमचा बरा करणारा रामबाण उपाय; घराशेजारी सापडणारी अद्भुत वनस्पती.!

मूळव्याध, बद्धकोष्ठ कायमचा बरा करणारा रामबाण उपाय; घराशेजारी सापडणारी अद्भुत वनस्पती.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक वृक्ष असतात वृक्ष वेली भगवंताने मानवाला दिलेली देणगी आहे होय या झाडांचे तसेच वृक्षांचे खूप फायदे आहेत. मित्रांनो तुम्हाला आम्ही आज अश्या एका झाडा बद्दल सांगणार आहोत ते ऐकून तुम्ही आश्चर्य चकित व्हाल तुम्ही आज पर्यंत या झाडाकडे एक शोभेचे झाड म्हणून पाहत आलात ते तुमच्यासाठी कोणत्या ही संजीवनी पेक्षा कमी नाही आहे.

मित्रांनो या झाडाला देव कांचन तसेच कचनार या नावाने ओळखले जाते. लाल पिवळ्या फुलांनी सदा बहरलेले असे झाड आपण रस्त्याच्या कडेला किंवा बाग बगीच्यांमध्ये आपण पाहतो. त्याच बरोबर कांचनची सफेद किंवा गुलाबी रंगाची फुले देखील पहायला मिळतात. कांचनच्या कोवळ्या हिरव्या ताज्या पानांची भाजी बनवून देखील खाल्ली जाते. शिवाय या झाडांच्या फुलांचा गुलकंद सुद्धा बनवला जातो.

या वृक्षाच्या सालीचा औषध बनवण्याच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याची साल स्तंभक, पौष्टिक व कृमीनाशक असते. कांचन वृक्षाचे फायदे औषधे बनवण्यासाठी कसे होतील तसेच दैनदिन जीवनात या वृक्षाचा वापर आपण कसा करुन घ्यायचा आहे हे आपण पुढिल लेखात जाणून घेवूया.

कांचन वृक्षाच्या सालीचा काढा बनवून आपण आपल्या किंवा आपल्या पाळीव जनावरांच्या किरकोळ जखमा धुण्यास केला तर हा काढा एक अँटीसेप्टिक म्हणून काम करतो आणि जखमा लवकर भरण्यास मदत होते. आणि कांचन वृक्षाचा हा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे. खाज-खरुज नायटा गजकर्ण यांसारखे आजार कायमचे आणि हमखास बरे करायचे असतील तर या झाडाची दहा ग्राम साल तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकून उकळवून घ्या असा उपाय काही दिवस केल्याने तुमचे सर्व त्वचा विकार बरे होवून जातात.

त्याचबरोबर शरीरातील कोणत्या ही प्रकारच्या गाठी जिरवण्यासाठी हा कांचनचा उत्तम रित्या वापर करता येतो. यासाठी कांचन वृक्षाच्या सालीची पावडर दोन ते तीन ग्राम तुम्ही पाण्यासोबत घेवू शकता आणि तुमच्या शरीरावरच्या गाठी कमी होण्यास सुरवात होते. ज्यांना भूक कमी लागते असे व्यक्ती या झाडाचा उपयोग करु शकता. यासाठी तुम्ही कांचन वृक्षाच्या फुलांचे चूर्ण किंवा सालींचे चूर्ण दोन ते तीन या प्रमाणात सेवन करु शकता यामुळे तुमच्या यकृताची कार्यक्षमता वाढते तसेच ते सुरळीत काम करण्यास सुरवात करते.

मित्रांनो अशुद्ध पाणी अथवा अन्न खाल्याने कावीळ होवू शकते मात्र कांचनचे वृक्ष या काविळीवर सुद्धा उपायकारक आहे. कावीळ झाल्यास सकाळ दुपार संध्याकाळ या वृक्षाचा प्यायल्याने काविळी आपल्या शरीरातून नाहीशी होते. त्याच प्रमाणे नाकातून शिंकताना अथवा खोकताना रक्त बाहेर पडते तर या झाडाच्या फळांचे चूर्ण बनवून मधासोबत चाटल्याने हा त्रास देखील हळू हळू कमी होतो.

मित्रांनो मूळव्याध, बद्धकुष्ट यांसारख्या आजारांवर आपण हजारो-लाखो रुपये खर्च करतो मात्र या आजारांवरील फुकटचे औषध आपल्याकडे असते ते म्हणजे कांचनची फूले. या फुलांचा गुलकंद सकाळ-संध्याकाळ दररोज जेवणानंतर घ्या तुम्हाला मुळव्याधाचा त्रास कधीच होणार नाही. फूले मिळाली नाहीत तर याची पाने सुद्धा तुम्ही वापरु शकता. पोटातील जंत मारण्यासाठी सुद्धा आपण कांचनच्या वृक्षाच्या पानांचा उपयोग करु शकता. गुलकंदाच्या सेवानाने पोटातील किर्मांचा नायनाट होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *